लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

चेतन शर्मा यांच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयमध्ये भूकंप! - Marathi News | Earthquake in BCCI due to Chetan Sharma's statements! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतन शर्मा यांच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयमध्ये भूकंप!

विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराट कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. ...

कोहलीने फिरकीविरुद्ध केला अतिरिक्त सराव - Marathi News | Virat Kohli did extra practice against spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीने फिरकीविरुद्ध केला अतिरिक्त सराव

डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध अडखळला ...

ICC Test Rankings: ICC ची मोठी चूक; टीम इंडियाने गमावला नंबर-1 चा किताब, ऑस्ट्रेलिया पुन्हा टॉपवर - Marathi News | ICC Test Rankings: Big mistake by ICC; Team India lost number-1 title, Australia on top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ची मोठी चूक; टीम इंडियाने गमावला नंबर-1 चा किताब, ऑस्ट्रेलिया पुन्हा टॉपवर

Team India ICC Ranking: आयसीसीच्या तांत्रिक चुकीमुळे टीम इंडियाला कसोटीमध्ये नंबर-1 संघ घोषित करण्यात आले होते. ...

माझ्यापेक्षा दुसरा कुणीतरी...! वन डे संघातून वगळण्यावर शिखर धवन प्रथमच व्यक्त झाला, निवृत्तीची रंगली चर्चा - Marathi News | Shikhar Dhawan breaks silence after India snub in ODIs with hard-hitting statement; I did my best. If somebody is doing better than my best, that is fine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्यापेक्षा दुसरा कुणीतरी...! वन डे संघातून वगळण्यावर शिखर धवन प्रथमच व्यक्त झाला, निवृत्तीची चर्चा

Shikhar Dhawan breaks silence : शिखर धवनला वनडे संघाचे कर्णधारपद भूषवल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत भारतीय संघातून वगळण्यात आले. ...

IND vs AUS: "मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली"  - Marathi News | I watched so much footage of Ashwin on my laptop that my wife went crazy, said Australian spinner Nathan Lyon   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली" 

nathan lyon and r ashwin: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.  ...

IND vs AUS, 2nd Test : एक नंबर! भारतीय संघाने इतिहास रचला; दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहित अँड टीमला गूड न्यूज - Marathi News | India becomes the second team & first Asian team to be number 1 in the same time in ICC ranking; Team India number one in ICC Men's Rankings all format  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक नंबर! भारतीय संघाने इतिहास रचला; दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहित अँड टीमला गूड न्यूज

IND vs AUS, 2nd Test : ICC Men's Rankings - भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

टॅलेंट नाही तर अशी मिळते क्रिकेटपटूंना टीम इंडियामध्ये संधी, चेतन शर्मांचा आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट - Marathi News | If not talent, this is how cricketers get a chance in Team India, another shocking revelation by Chetan Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टॅलेंट नाही तर अशी मिळते खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी, चेतन शर्मांचा आणखी एक गौप्यस्फोट

Chetan Sharma : झी मीडियाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांना चेतन शर्मा यांनी दिलेल्या उत्तरामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

चेतन शर्मांच्या गौप्यस्फोटांमुळे बीसीसीआयमध्ये भूकंप, व्य़ापक कारवाईची तयारी, शर्मांचं काय होणार? - Marathi News | Earthquake in BCCI due to Chetan Sharma's secret blasts, preparing for massive action, what will happen to Sharma? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतन शर्मांच्या गौप्यस्फोटांमुळे BCCIमध्ये भूकंप, व्य़ापक कारवाईची तयारी, शर्मांचं काय होणार?

Chetan Sharma: झी न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय खेळाडू फिट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात. कुठली इंजेक्शन डोप टेस्टमध्ये पकडता येत नाहीत, हे खेळाडूंना माहिती आहे, असे चेतन शर्मा सांगताना दिसत आहेत. ...