लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर  - Marathi News | Shreyas Iyer, Ishan Kishan return, opportunity for young faces too, BCCI's annual contracts announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 

BCCI's Annual Contracts 2025-26: बीसीसीआयने नव्या वर्षासाठीच्या मध्यवर्ती वार्षिक करारांची यादी प्रसिद्ध केली आहे. गतवर्षी करारामधून वगळलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांचं झालेलं पुनरागमन हे या करारांचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं आहे. ...

BCCI Central Contract : आयपीएलमध्ये धमक दाखवणाऱ्या या तिघांना मिळू शकते संधी; कारण... - Marathi News | Abhishek Sharma Nitish Reddy And Harshit Rana likely To Get BCCI's Central Contract First Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Central Contract : आयपीएलमध्ये धमक दाखवणाऱ्या या तिघांना मिळू शकते संधी; कारण...

जाणून घेऊयात कोण आहेत ते खेळाडू यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं! - Marathi News | BCCI sacks batting, fielding coaches after poor show in Border Gavaskar Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!

Abhishek Nayar, T Dilip, Soham Desai: भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, फिल्डिंग प्रशिक्षक टी दिलिप आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक सोहम देसाई यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार - Marathi News | India-Australia series to resume in October-November, ODI and T20 thrills to come | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, या महिन्यांत रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार

India Vs Australia: भारतीय पुरुष क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल. भारताचा हा दौरा १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान पार पडेल. ...

'चॅम्पियन्स ट्रॉफी' विजेती टीम इंडिया मालामाल! BCCI कडून 'एवढ्या' कोटींचे जम्बो बक्षीस जाहीर - Marathi News | BCCI announce Rs 58 crore cash prize for India’s Champions Trophy 2025 winning team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चॅम्पियन्स ट्रॉफी' विजेती टीम इंडिया मालामाल! BCCI कडून 'एवढ्या' कोटींचे जम्बो बक्षीस जाहीर

BCCI Announces Prize for India’s Champions Trophy 2025 Win: चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर मिळवला होता विजय ...

"टीम इंडियातील विवाहित खेळाडू मला सतत मेसेज करतो, फोन नंबर मागतो’’, इन्फ्लुएंसर तरुणीचा दावा, कोण आहे तो?   - Marathi News | ''A married player from Team India keeps messaging me, asking for my phone number'', claims an influencer girl Seema Kanyal, who is he? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''टीम इंडियातील विवाहित खेळाडू मला सतत मेसेज करतो, फोन नंबर मागतो’’, तरुणीचा दावा

Indian Cricketer News: एका भारतीय लेगस्पिनरबातत प्रसिद्ध महिला इन्फ्लुएन्सरने सनसनाटी दावा केला आहे. हा विवाहित फिरकीपटू सातत्याने आपल्याला मेसेज करतो, तसेच फोन नंबर मागतो, असा दावा या तरुणीने केला आहे. ...

"रोहित शर्मा एक दिवस थेट निवृत्ती जाहीर करून टाकेल...", जुन्या मित्राने केला मोठा दावा - Marathi News | Rohit Sharma will retire from cricket strightway said his old teammate Sudeep tyagi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्मा एक दिवस थेट निवृत्ती जाहीर करून टाकेल...", जुन्या मित्राने केला मोठा दावा

Rohit Sharma Retirement : गेल्या काही महिन्यांमध्ये रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत विविध चर्चा सुरु आहेत ...

कंगाली में आटा गीला..; पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी गमावली अन् 800 कोटींचा फटकाही बसला - Marathi News | PCB Loss in Champions Trophy: Pakistan lost the Champions Trophy and also suffered a loss of Rs 800 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंगाली में आटा गीला..; पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी गमावली अन् 800 कोटींचा फटकाही बसला

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनामुळे पाकिस्तानला सुमारे 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...