लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

भारतीय संघ व्यवस्थापनाचा मोठा निर्णय; ५ विजयानंतर खेळाडूंवर 'या' गोष्टीसाठी घातली बंदी - Marathi News | Big decision by Indian team management; Team Management bans Indian Cricket Team from trekking in Dharamshala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ व्यवस्थापनाचा मोठा निर्णय; ५ विजयानंतर खेळाडूंवर 'या' गोष्टीसाठी घातली बंदी

भारताने सलग पाच विजयांची नोंद करताना १० गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. ...

थलैवाच्या भेटीनं भारावला इरफान; सांगितला रजनीकांतचा साधेपणा - Marathi News | ''The Simplest Man on Earth''; Irrfan was overwhelmed by the meeting of Thalaiva Rajinikanth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थलैवाच्या भेटीनं भारावला इरफान; सांगितला रजनीकांतचा साधेपणा

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानाल धूळ चारली. ...

अजयने पाकिस्तानला दुसऱ्यांदा चोपला; अफगानच्या विजयानंतर आठवला '९६' चा जडेजा - Marathi News | Ajay bowls Pakistan for the second time; Jadeja of '96 remembered after Afghan victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजयने पाकिस्तानला दुसऱ्यांदा चोपला; अफगानच्या विजयानंतर आठवला '९६' चा जडेजा

१९९६ च्या विश्वचषक सामन्यातील भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अजय जडेजाने महत्त्वपूर्ण खेळी केली होती ...

रोहित, विराट, राहुल, बुमराहचा दसरा कुटुंबीयांसमवेत; इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी घेतली विश्रांती - Marathi News | dussehra of rohit sharma virat kohli kl rahul and bumrah with family rested before the match against england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट, राहुल, बुमराहचा दसरा कुटुंबीयांसमवेत; इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी घेतली विश्रांती

विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यासाठी खेळाडू घरी परतले आहेत. ...

"पाकिस्तानला हरवलं, वर्ल्डकप जिंकला"; अफगानिस्तानचा नाद खुळा जल्लोष - Marathi News | "Beat Pakistan, won the World Cup"; The sound of Afghanistan's open cheer, Says rashid khan after won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानला हरवलं, वर्ल्डकप जिंकला"; अफगानिस्तानचा नाद खुळा जल्लोष

विश्वचषकातील तिसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानच आता जवळपास संपल्यात जमा झाले आहे. ...

ICC CWC: दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या संघात कधी परतणार? फिटनेसबाबत आली अशी अपडेट  - Marathi News | When will the injured Hardik Pandya return to the team? An update on fitness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC CWC: दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या संघात कधी परतणार? फिटनेसबाबत आली अशी अपडेट 

ICC CWC 2023, Hardik Pandyaभारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्धच्या लढतीत गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. ...

ते मला मुलगा मानायचे, त्यांची प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयात कायम; बिशन सिंग यांच्या आठवणीत सचिन भावूक - Marathi News | Former Indian cricketer Bishan Singh Bedi has died at the age of 77 and Sachin Tendulkar shared an emotional post sharing his memories with him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ते मला मुलगाच मानायचे...", बिशन सिंग यांच्या आठवणीत सचिन भावूक

Bishan Singh Bedi passes away : भारताचे माजी खेळाडू महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले.  ...

ब्रेकिंग : भारताचे महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे ७७व्या वर्षी निधन - Marathi News | BREAKING: Indian cricket great Bishan Singh Bedi passes away aged 77 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग : भारताचे महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे ७७व्या वर्षी निधन

Bishan Singh Bedi passes away -  भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. ...