लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

वर्ल्ड चॅम्पियन लेकींचं मायदेशात जंगी स्वागत; या दोघींच्या मनात विराट अन् मितालीची छाप - Marathi News | India's ICC Women's U19 T20WorldCup champions get a grand welcome in Hyderabad Drithi Kesari says Virat Kohli has inspired me And Gongadi Trisha Says Mithali Raj is my idol | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन लेकींचं मायदेशात जंगी स्वागत; या दोघींच्या मनात विराट अन् मितालीची छाप

भारतीय संघातील सदस्यांचे हैदराबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. ...

टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग; पण तरी नव्हता पहिली पसंती; 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मिळताच ठोकली फिफ्टी - Marathi News | India vs England 4th T20I World Cup winning champion Shivam Dube Excellent Comeback With Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग; पण तरी नव्हता पहिली पसंती; 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मिळताच ठोकली फिफ्टी

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत शेवटच्या टप्प्यात मिळाली संघात एन्ट्री मारण्याची संधी ...

"भारतीय खेळाडूंशी मैदानावर गप्पा मारत बसू नका"; पाकिस्तानी माजी कर्णधाराचा संघाला सल्ला - Marathi News | Do not get friendly with Indians on field said Ex Pakistan captain advice to Mohammad Rizwan led side for Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय खेळाडूंशी मैदानावर गप्पा मारत बसू नका"; पाकिस्तानी माजी कर्णधाराचा संघाला सल्ला

India vs Pakistan, Champions Trophy 2025 : भारताविरूद्धचा सामना असेल तेव्हा पाकिस्तानी आजी-माजी क्रिकेटपटू काहीना काही विधाने करतच असतात ...

टीम इंडियाला मोठा दिलासा! 'हा' स्टार खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास, खेळण्यासाठी झाला सज्ज - Marathi News | Big relief for Team India as Rinku Singh passes fitness test and ready to play Dhruv Jurel may axed from Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा दिलासा! 'हा' स्टार खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास, खेळण्यासाठी झाला सज्ज

Team India Playing XI, Ind vs Eng 4th T20 : भारतीय संघाला इंग्लंड विरूद्ध पहिल्या दोन विजयानंतर एका धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते ...

विराटचा '५५ मिनिट्स प्लॅन'! धावांचा दुष्काळ संपवण्यासाठी किंग कोहलीने आखली खास योजना - Marathi News | Virat Kohli came up with 55 Minutes Plan as he wants to end poor form stint and run drought | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा '५५ मिनिट्स प्लॅन'! धावांचा दुष्काळ संपवण्यासाठी किंग कोहलीने आखली खास योजना

Virat Kohli 55 Minutes Plan, Delhi Ranji Trophy : हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी झगडत असलेला विराट कोहली दिल्ली रणजी संघात सहभागी होताच खास पद्धतीने सराव करताना दिसला ...

कर्णधार झाल्यावर बिघडली सूर्यकुमार यादवची कामगिरी! पाहा आधीची आणि नंतरची आकडेवारी - Marathi News | Suryakumar Yadav performance deteriorated after becoming team India captain see before and after statistics Ind vs Eng 3rd t20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार झाल्यावर बिघडली सूर्यकुमार यादवची कामगिरी! पाहा आधीची आणि नंतरची आकडेवारी

Suryakumar Yadav, Team India Captain, Ind vs Eng 3rd T20 : टी२० कर्णधारपद मिळाल्यापासून सूर्याची कामगिरी खूपच खराब झाली आहे. त्यानिमित्ताने पाहूया महत्त्वाची आकडेवारी. ...

"तो खूप चांगला फलंदाज, त्याला ८ नंबरवर बॅटिंगला पाठवू शकत नाही"; माजी क्रिकेटपटू संतापला - Marathi News | Ind vs Eng 3rd T20 Axar Patel is a very responsible batter You cant send him at No 8 said Akash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो खूप चांगला फलंदाज, त्याला ८ नंबरवर बॅटिंगला पाठवू शकत नाही"; माजी क्रिकेटपटू संतापला

Team India Playing Xi, Ind vs Eng 3rd T20 : भारतीय संघातील खेळाडूंच्या निवडीवरून अनेक चर्चा रंगल्या आहेत ...

टीम इंडियाची टी२० मालिका विजयावर नजर; सूर्यकुमार यादवचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय - Marathi News | Team India eyes T20 series win against England Suryakumar Yadav poor form a concern for the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची टी२० मालिका विजयावर नजर; सूर्यकुमार यादवचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय

Suryakumar Yadav, Ind vs Eng 3rd T20: इंग्लंडच्या संघासाठी आजचा सामना 'करो वा मरो'ची लढत ...