लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा - Marathi News | MS Dhoni Application To Trademark Captain Cool is Accepted and Advertised what next procedure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा 'कॅप्टन कूल'च्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा

MS Dhoni Captain Cool Trademark: अर्ज स्वीकारला, पुढील प्रक्रिया काय? जाणून घ्या ...

टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा - Marathi News | Bobby Darling reveals it was one night stand with star cricketer of team India munaf patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा

मी मीडियासमोर बोलले आणि तो चिडला, काय म्हणाली बॉबी डार्लिंग? ...

ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का? - Marathi News | India Vs Pakistan Cricket Match: Asia Cup is being held in India after Operation Sindoor; Will the Pakistani team come? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

India Vs Pakistan Cricket Match: यंदा पाकिस्तानात झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. भारतीय संघ पाकिस्तानात येईल आणि आपण बक्कळ पैसे छापू अशा आशेवर पाकिस्तानने अवघी स्टेडिअम नव्याने बांधून काढली होती. ...

वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीसमोर फिकी ठरली फ्लिंटॉफच्या लेकाची फिफ्टी! युवा टीम इंडियाची विजयी सलामी - Marathi News | India U19 Crushed England U19 By 6 Wickets With 156 BallsRemaining In 1st Youth ODI Vaibhav Suryavanshi Better Than Andrew Flintoff Son Rocky | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीसमोर फिकी ठरली फ्लिंटॉफच्या लेकाची फिफ्टी! युवा टीम इंडियाची विजयी सलामी

IPL मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्येही जलवा ...

टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडची नवी चाल! ४ वर्षांपासून संघाबाहेर असलेल्या जोफ्रा आर्चरवर लावला डाव - Marathi News | England announce squad for second Test; Jofra Archer returns after four years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडची नवी चाल! ४ वर्षांपासून संघाबाहेर असलेल्या जोफ्रा आर्चरवर लावला डाव

Jofra Archer Return in England Test Squad: जोफ्रा आर्चरचा घरच्या मैदानातील रेकॉर्ड जबरदस्त आहे.  ...

Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय? - Marathi News | ind vs eng gautam gambhir said manage jasprit bumrah bowling workload is more important as he will play only 3 tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

Gautam Gambhir on Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहला दुसऱ्या डावात एकही बळी घेता आला नाही ...

"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर  - Marathi News | Ind Vs Eng, 1st Test: ''...so we lost'', Shubman Gill blamed the team for the defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 

Ind Vs Eng, 1st Test: पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल याने संघाच्या झालेल्या पराभवामागचं कारण सांगितलं आहे. ...

"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला? - Marathi News | ind vs eng 1st test KL Rahul rediscovers his place with hundred as opener said Press Conference Had forgotten my position taunts team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?

KL Rahul Century Press Conference, IND vs ENG 1st Test: इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या डावात राहुलची १३७ धावांची धमाकेदार खेळी ...