शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना त्रुटीवर पर्याय न शोधल्याने भरती प्रकियेतील अडथळे काही दूर होताना दिसत नाहीत. ब्रीज कोर्सची अट, मागासवर्गीयांच्या कमी जागा आणि इंग्रजी माध्यमांच्या डी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी न्यायालयात दाद मागितली ...
वाशिम : शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. मात्र, २० एप्रिलपासून संकेतस्थळ बंद असल्याने उमेदवारांना तांत्रिक बिघाडाचा फटका बसत आहे. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीचा महाराष्टातील शेवटचा टप्पा २९ एप्रिल संपत आहे. तसेच निवडणूक आयोगाने राज्यात प्राध्यापक पदभरती करण्यास मान्यता दिल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
अकोला: शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भात जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शाळांमध्ये सर्वात कमी रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. विदर्भात केवळ ८३४ जागा रिक्त आहेत. ...
अकोला: निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबविली होती; परंतु २६ मार्च रोजी शिक्षण विभागाची पुण्यात बैठक झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत असल्याने टीईटीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ...
अकोला: पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी रिक्त जागांच्या शिक्षण संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. रिक्त जागांसाठी शिक्षक पवित्र पोर्टलवर माहिती भरत आहेत; परंतु पवित्र पोर्टल अनेक जागांची माहितीच अद्ययावत करण्यात आली नाही. ...