lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षकभरती

शिक्षकभरती

Teachers recruitment, Latest Marathi News

दहा वर्षांपासून भरती नाही; भावी गुरुजींनी रस्त्यावर चहा विकायचा का ? - Marathi News | No conscription for ten years; Should Bhavi Guruji sell tea on the street? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डीएड पात्र उमेदवारांनी करावे काय ?: शासनाच्या उदासीनतेचा परिणाम

शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. ...

सीटीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी अनिवार्य करा; टीईटी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी - Marathi News | Make verification of CTET certificates mandatory; A demand in the wake of the TET scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीटीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी अनिवार्य करा; टीईटी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी

सीटीईटी ही पात्रता परीक्षा केंद्र शासनामार्फत घेतली जाते. महाराष्ट्रात २०११ पासून सीटीईटीची सुरुवात झाली. तर २०१३ पासून टीईटी घेतली जात आहे. दोन पैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र ठरतो.  ...

Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुली टीईटी घोटाळ्यात? यादी व्हायरल झाल्याने खळबळ; सत्तार म्हणतात, त्यांना नोकरी मिळाली... - Marathi News | Abdul Sattar's two daughters in TET scam? list goes viral, Sattar says its fake list, they got Job in 2015 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुली टीईटी घोटाळ्यात? यादी व्हायरल झाल्याने खळबळ, सत्तार म्हणतात...

Abdul Sattar's daughters in TET scam News: शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली असून, यावर योग्य चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या यादीतील नावावर अब्दुल सत्तार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. ...

Teacher Eligibility Test Scam: शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा उघड; ७८८० उमेदवारांना कधीच देता येणार नाही परीक्षा! - Marathi News | Maharashtra Biggest Scam Exposed in Teacher Eligibility Test as many as 7880 candidates created chaos | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा उघड!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उमेदवारांची यादीच केली जाहीर ...

SSC Scam : सर्व पैसा पार्थ चटर्जींचा, मला रूममध्ये जाण्याचीही परवानगी नव्हती; ED च्या चौकशीत अर्पिता मुखर्जी कोलमडली - Marathi News | SSC Scam All money belongs to Partha Chatterjee, I was not even allowed to enter the room; Arpita Mukherjee revealed in ed interrogation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्व पैसा पार्थ चटर्जींचा, मला रूममध्ये जाण्याचीही परवानगी नव्हती; EDच्या चौकशीत अर्पिता कोलमडली

West Bengal SSC Scam: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीच्या कबुलीजबाबात अर्पिता मुखर्जीने म्हटले आहे, की जप्त करण्यात आलेले सर्व पैसे पार्थ चॅटर्जी यांचेच आहेत. त्यांचेच लोक हे पैसे घेऊन येत होते. ...

Arpita Mukherjee : टॉयलेटमध्ये खजिना! 29 कोटी कॅश, 5KG सोनं; कॅश क्वीनच्या नव्या ठिकाणावर नोटा मोजायला लागले 10 तास - Marathi News | west bengal Arpita Mukherjee ed recovered 29 crore cash from toilet of flat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉयलेटमध्ये खजिना! 29 कोटी कॅश, 5KG सोनं; कॅश क्वीनच्या नव्या ठिकाणावर नोटा मोजायला लागले 10 तास

गेल्या 5 दिवसांपूर्वीच ED ला अर्पिताच्या एका फ्लॅटमधून 21 कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. ...

वा दादा मानले तुम्हाला.. धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय; शिक्षक सेवकांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | teachers angry reaction on twitter by tagging ajit pawar over budget 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वा दादा मानले तुम्हाला.. धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय; शिक्षक सेवकांची संतप्त प्रतिक्रिया

आमचे मानधन वाढावे यासाठी राज्यातील १३० आमदारांनी पत्रही दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण वित्तमंत्र्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही, अशी खंत शिक्षण सेवकांनी व्यक्त केली. ...

भावी शिक्षकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार? - Marathi News | teachers recruitment procedure by maharashtra teacher recruitment 2021 still unconfirmed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भावी शिक्षकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी २०१२ नंतर, डिसेंबर २०१७ मध्ये टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली, तरी अद्यापही शिक्षक पवित्र पोर्टलची प्रकिया अजूनही पूर्ण झाली नाही. ...