अहमदनगर : कोणत्याही देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा हव्या असतात. परंतु त्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक राजकीय व्यक्तीने हा विकास साधलाच पाहिजे, असे मत आमदार रोहित पवार यांनी शिक्षकदिनी व्यक्त केले. ...
सरकारी शाळेत ज्ञानदानाचे काम करणा-या शिक्षकाला चक्क अठरा वर्षे शासकीय पगाराची वाट पाहावी लागली. कोतूळ येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून रोजंदारीवर काम करणाºया सुरेश देवराम गिते हे शासनाच्या अनास्थेचा अनुभव घेत आहेत. ...
शिक्षकांना मोबाईलवर एका क्लिकवरच आपले पगार पत्रक पहायला मिळणार आहे. हिवरा-पिंपरखेड (ता. आष्टी, जि. बीड) या खेडेगावातील एका शिक्षकाने ई-सॅलरीबुक अॅप तयार केले आहे. शिक्षक वर्गात हे अॅप दोन महिन्यातच लोकप्रिय ठरले आहे. ...