अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या समाजातील ३३ आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़ ...
‘जयदेव जयदेव जय भाजपा सरकार, शंभर टक्के हक्काचा द्या आम्हा पगार...’ या महाआरतीद्वारे विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे आंदोलन केले. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शिक्षक दिनी बुधवारला जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा शानदार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात रंगला. ...
शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांच्या सन्मानाचा, आनंदाचा, मान-सन्मान स्वीकारण्याचा दिवस. या दिवशी शिक्षकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक प्रत्येक पातळीवर करण्यात येते; मात्र विविध प्रश्नांबाबत न्याय मिळत नसल्यामुळे शिक्षक दिनीच शिक्षक सरकारचा निषेध करीत रस्त ...
‘कोणा शिक्षकावर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल. शिक्षक व शिक्षणासंदर्भात गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांबरोबर संयुक्त बैठक घेऊ,’ असे सांगून शिक्षकांच्या शिष्टमंडळाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासित केले. ...
आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. एक रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती होणार, हे महाराष्ट्रात घडणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ...