शिक्षणाला अच्छे दिन नव्हे तर चांगले दिवस नक्की येतील, असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी गुरूवारी जि.प.मध्ये आयोजित शिक्षक दरबार कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी शिक्षकांनी आपल्या अनेक समस्यांचा पाढा आ. काळे यांच्यासमोर वाचला. ...
शिक्षक हा राष्ट्राचा आधार आहे, संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी हे शिक्षक पार पाडत असतात. ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. ती कायम ठेवावी, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षकसंघ ...
सहविचार सभेला शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी अध्यक्ष पुजा चौधरी, के.के. वाजपेयी, जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपांडे, अशोक वैद्य, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, दिशा गदे्र, अविनाश पाठक, पुरूषोत्तम डोमळे, सुभाष गरपडे, हरिहर पडोळे, यादवराव गायकवाड, पांडूर ...
नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मिळूनदेखील या शिक्षकांचे पगार आॅफलाइनच दिले जात होते. या आॅफलाइन प्रक्रियेमुळे पगारास विलंब होत होता. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक नितीन बच्छा ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नांदेड शाखेतर्फे २३ फेब्रुवारी रोजी शहरातील कुसूम सभागृहात त्रैवार्षिक अधिवेशनासह शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
इगतपुरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण सभापती यतिन पगार व शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांविषयी निवेदन देण्यात ...
गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाºया प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकाने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुट्टी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. ...
दिंडोरी : तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची दोनदिवसीय कार्यशाळा मानोरी येथे झाली. कार्यशाळेत सुलभक म्हणून प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे व श्रावण भोये यांनी कामकाज पाहिले. ...