लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षकांची २३ हजार रिक्त पदे भरणार - Marathi News | 23 thousand vacant posts of teachers will be filled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकांची २३ हजार रिक्त पदे भरणार

यात सुमारे २ लाख ११ हजार ६३० शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे अजूनही ६४४ शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.  ...

गुणवत्तेसाठी घेतलेल्या शिक्षक प्रेरणा परीक्षेला १७ हजार ८७७ पैकी केवळ ४५७ जणांची हजेरी - Marathi News | Only 457 out of 17 thousand 877 appeared for teacher motivation test conducted for merit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुणवत्तेसाठी घेतलेल्या शिक्षक प्रेरणा परीक्षेला १७ हजार ८७७ पैकी केवळ ४५७ जणांची हजेरी

१७,४२० गुरूजींची प्रेरणा परीक्षेला दांडी ; शिक्षकांनाच गुणवत्तेचे वावडे ...

समुपदेशनाने १२५ शिक्षकांची नव्याने बदली; काहींना मिळाले इच्छेनुसार गाव, काहींची नाराजी - Marathi News | 125 newly transferred teachers with counselling Some got the desired village, some got displeasure | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समुपदेशनाने १२५ शिक्षकांची नव्याने बदली; काहींना मिळाले इच्छेनुसार गाव, काहींची नाराजी

सहाव्या टप्प्यातील १२५ शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदली करण्यात आली होती. ...

ठाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांपासून रखडले वेतन - Marathi News | Salary of Thane District College of Education and Training principal, professors, employees has been stopped since 3 months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांपासून रखडले वेतन

ठाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कॉलेजमधील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तब्बल तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. ...

मास्तरच गैरहजर... शिक्षक प्रेरणा परीक्षेला २३५ शिक्षकांची अनुपस्थिती - Marathi News | Absence of 235 teachers in teacher motivation test in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मास्तरच गैरहजर... शिक्षक प्रेरणा परीक्षेला २३५ शिक्षकांची अनुपस्थिती

४२२ जणांची नोंदणी : जिल्ह्यात केवळ ४४ टक्के उपस्थिती ...

गुरुजी, पाच वर्षांच्या जेवणावळीचा द्या हिशेब; पोषण आहाराचे लेखा परीक्षण सुरू - Marathi News | Guruji, give an account of five years of meals; Nutritional audit begins in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजी, पाच वर्षांच्या जेवणावळीचा द्या हिशेब; पोषण आहाराचे लेखा परीक्षण सुरू

पुण्याचे चार्टर्ड अकाउंटंट झाले यवतमाळ जिल्ह्यात दाखल ...

झेडपी शाळेत राडा; खिचडी शिजवणारी महिला अन् शिक्षिका भिडल्या  - Marathi News | Rada at ZP School; A woman cooking khichdi and a teacher clashed | Latest beed News at Lokmat.com

बीड :झेडपी शाळेत राडा; खिचडी शिजवणारी महिला अन् शिक्षिका भिडल्या 

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | 30 crore corruption in teacher transfers, Allegation of MLA Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

शिक्षकांनी मंत्रालयातून अध्यादेश बदलून आणला ...