लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेवर राज्यातून चारशे भरारी पथकांची नजर; परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवणार - Marathi News | Four hundred Bharari teams across the state are watching the 10th exam Will keep an eye on the malpractices in the exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीच्या परीक्षेवर राज्यातून चारशे भरारी पथकांची नजर; परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवणार

विद्यार्थी, शिक्षकांचे समुपदेशन करूनही काही विद्यार्थी काॅपी करतात हे दुर्देव ...

बापरे! नणंद सासरी गेल्यावर तिच्या जागी शाळेत शिकवत होती वहिनी, झाली पोलखोल - Marathi News | bhabhi was working as guest teacher in place of nanad in sidhi district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! नणंद सासरी गेल्यावर तिच्या जागी शाळेत शिकवत होती वहिनी, झाली पोलखोल

एका सरकारी शाळेत नणंदेच्या जागी शिक्षिका म्हणून वहिनी काम करताना आढळून आली आहे. ...

शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामावर - Marathi News | Teachers still at work on selection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामावर

शाळेतील बरेच शिक्षक निवडणुकीच्या कामाकरिता बाहेर असल्याने मुंबईतील एका शाळेत १२ वर्ग अवघ्या सहा शिक्षकांना सांभाळावे लागत आहेत. ...

शिक्षण हक्क नियमावलीत सुधारणा विरोधात एमपीजे आंदोलन  - Marathi News | MPJ agitation against amendment in Right to Education Rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण हक्क नियमावलीत सुधारणा विरोधात एमपीजे आंदोलन 

मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसचे मुंबई अध्यक्ष रमेश कदम यांच्या पुढाकाराने मुंबईतील विविध सामाजिक संस्था संघटना यांनी एकत्रित येऊन शिक्षण हक्क समिती स्थापन केली आहे. ...

पवित्र पोर्टलवर शिक्षकांची यादी प्रसिद्ध, कोल्हापूरला मिळाले ५७९ शिक्षक - Marathi News | List of 579 teachers for primary schools of Kolhapur Zilla Parishad published on pavitra portal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पवित्र पोर्टलवर शिक्षकांची यादी प्रसिद्ध, कोल्हापूरला मिळाले ५७९ शिक्षक

कागदपत्रे पडताळणीआधीच सोयीच्या शाळेसाठी धडपड  ...

१२५ शिक्षकांना मिळणार नियुक्तीपत्रे; तीन वर्षे चालली भरती प्रक्रिया - Marathi News | 125 teachers will get appointment letters | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१२५ शिक्षकांना मिळणार नियुक्तीपत्रे; तीन वर्षे चालली भरती प्रक्रिया

या शिक्षक भरतीसाठी तब्बल ३ वर्षे प्रक्रिया चालली होती. ...

शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका होणार का? अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याची मागणी - Marathi News | Will teachers be free from election work demand to reduce the load of non academic works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका होणार का? अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनुसार इतर काम देण्यास सक्त मनाई. ...

हरित शिक्षक पुरस्कार स्पर्धेत राज्यभरात ठाण्याचे तुषार सापळे अव्वल - Marathi News | Tushar Saple of Thane topped the Green Teacher Award competition across the state | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हरित शिक्षक पुरस्कार स्पर्धेत राज्यभरात ठाण्याचे तुषार सापळे अव्वल

द्वितीय पारितोषिक नाबर गुरुजी विद्यालय दादर येथील रूपाली देवरे आणि तर तृतीय क्रमांक क.भी देशपांडे हायस्कूल बारामती पुणे येथील सोमनाथ गावित यांनी पटकावला. ...