लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

धक्कादायक! क्लास बंक केला म्हणून शिक्षकाने दिली शिक्षा; उठा-बशा काढताना विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | odisha 10 year old student dies after teacher makes him do sit ups in school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! क्लास बंक केला म्हणून शिक्षकाने दिली शिक्षा; उठा-बशा काढताना विद्यार्थ्याचा मृत्यू

शिक्षकाने चार विद्यार्थ्यांना क्लास बंक केल्याची शिक्षा म्हणून उठा-बशा काढण्याचे आदेश दिले. ...

अखेर २६५ शिक्षकांना मिळाली पदवीधर पदोन्नती, २२३२जणांचा पदोन्नतीस नकार - Marathi News | Finally, 265 teachers got graduate promotion, 2232 were denied promotion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अखेर २६५ शिक्षकांना मिळाली पदवीधर पदोन्नती, २२३२जणांचा पदोन्नतीस नकार

भाषेला १४४, तर गणित-विज्ञानला मिळाले १२१ शिक्षक ...

संस्थेने १० वर्षांपासून वेतन थकवले; लेकराबाळांसह शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठले - Marathi News | Teachers along with children approached Parabhani Zilla Parishad for salary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संस्थेने १० वर्षांपासून वेतन थकवले; लेकराबाळांसह शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठले

दहा वर्षापासून अडचणी जैसे थे; संस्थाचालकांसह शिक्षण विभागाचे दुर्लक्ष ...

शिक्षक भरतीवेळी कुणबी प्रमाणपत्र असल्यास ‘ओबीसी’चा फायदा - Marathi News | if there is a kunbi certificate at the time of teacher recruitment the benefit of obc said deepak kesarkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षक भरतीवेळी कुणबी प्रमाणपत्र असल्यास ‘ओबीसी’चा फायदा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या फैजपूर येथे होत असलेल्या राज्य अधिवेशनासाठी केसरकर जळगावला आले होते. ...

झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी कोर्टाचा ग्रीन सिग्नल; दोन आठवड्यात यादी मागविली - Marathi News | Court green signal for promotion of ZP teachers list was called for in two weeks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी कोर्टाचा ग्रीन सिग्नल; दोन आठवड्यात यादी मागविली

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आता माध्यमिक शिक्षक म्हणून बढती मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १३६४ शिक्षकांची कमतरता; उर्दू, मराठी माध्यमांच्या शाळांची परिस्थिती - Marathi News | Shortage of 1364 teachers in Zilla Parishad schools; Situation of Urdu, Marathi medium schools | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १३६४ शिक्षकांची कमतरता; उर्दू, मराठी माध्यमांच्या शाळांची परिस्थिती

विभागीय आयुक्तालयातून बिंदुनामावली तपासली ...

लोकमत इम्पॅक्ट! अखेर तीन वर्षांनी जमा झाले १४ लाख रुपये; २२४ शिक्षकांना दिलासा - Marathi News | Rs. 14 lakhs were collected Relief to 224 teachers, Babugiri in Zilla Parishad brought under control by CEO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकमत इम्पॅक्ट! अखेर तीन वर्षांनी जमा झाले १४ लाख रुपये; २२४ शिक्षकांना दिलासा

शिक्षकांच्या पगारातून कपात केलेली १४ लाखांची रक्कम त्यांच्या जीपीएफ खात्यात जमाच न करण्याचा प्रताप जिल्हा परिषदेतील बाबूगिरीने केला होता. ...

तापाने फणफणत असलेल्या बाळाला घेऊन इलेक्शन ड्युटीवर आली शिक्षिका, जिल्हाधिकारी म्हणाले... - Marathi News | The teacher came on election duty with a feverish baby, the collector said... | Latest madhya-pradesh Photos at Lokmat.com

मध्य प्रदेश :तापाने फणफणत असलेल्या बाळाला घेऊन इलेक्शन ड्युटीवर आली शिक्षिका, जिल्हाधिकारी म्हणाले...

Madhya Pradesh Assembly Election: ही शिक्षिका तिच्या ८ वर्षांच्या मुलाला घेऊन निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी आली होती. तिने एका हाताने ८ महिन्यांच्या मुलाला कडेवर घेतले होते. तर दुसऱ्या हाताने ती मतदानाची सामुग्री ताब्यात घेत होती. ...