‘शिक्षक भारती’चे नेते जालिंदर सरोदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मातोश्री येथे शिक्षक सेनेत प्रवेश केला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा केली. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या पत्रानंतर शिक्षकांवरील निवडणुकीच्या कामाचा भार हलका करण्याची सूचना निवडणूक आयुक्तांनी केली. ...