सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर करण्यासोबतच पती-पत्नी एकत्रीकरणासाठी गावांमधील अंतराची माहितीही चुकीची दाखवल्याचे ४० पेक्षाही अधिक प्रकार पुढे आल्याची माहिती आहे. ...
शासनाने यंदा आॅनलाईन बदल्या केल्या. त्यात काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रे जोडून बदल्यांमध्ये अपेक्षित ठिकाण मिळविल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावरून केलेल्या पडताळणीत जवळपास २0 शिक्षक थेट अपात्र ठरले. तर आणखी २१ जणांचे प्रमाणपत्र फेरतपासणीस गेल ...
२० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने ७ जुलै रोजी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आली. शिक्षणमंत्र्यांच्या ...
शाळा व्यवस्थापन समिती व मुख्यध्यापकांच्या बँक खात्यावर नुकतेच गणेवशाचे अनुदान प्राप्त झाले असून आता गणवेश खरेदीसाठी मुख्यध्यापक व शिक्षकांना शहरीभागातील कापड दुकानांवर जाण्याची वेळ आली आहे. ...
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम... ही बाब कालबाह्यझाली असून विद्यार्थ्यांना शारीरिक इजा पोहोचेल, इतके छडीने मारू नये, हे खरं आहे. मात्र, छडीचा थोडा तरी धाक त्यांना पाहिजे, छडी नसेल तर मुलांना धाक कसला राहणार? ...