प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे शनिवार १८ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच अनिल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ...
पती-पत्नी एकत्रिकरण, एकल महिला व इतर कारणांनी बदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असलेल्या ४२ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. अशा शिक्षकांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या, त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येण्याआधीच त्यांना कार्यमुक्त केल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक या शाळांवर केली आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांसह रिक्त पदे, आरक्षण, विषय आदी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील शिक्षण संस्थांकडून मागविली आहे. ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे गुरुजींना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ...
शाळेत दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त एका सहायक शिक्षकाने शिक्षकांच्या बैठक खोलीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना तुमसर येथील जनता विद्यालयात शुक्रवारी घडली. ...