लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षा आल्या तोंडावर आणि शिक्षक निघाले ट्रेनिंगवर - Marathi News | 10th exams are approaching and the teachers are on their way to training in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावीच्या परीक्षा आल्या तोंडावर आणि शिक्षक निघाले ट्रेनिंगवर

अध्ययन क्षमतांची वृद्धी, अतिरिक्त कामामुळे नियोजन कोसळणार. ...

बीड जिल्ह्यातील १ हजार ११२ सेवानिवृत्त गुरूजींना दिलासा, सात कोटी मिळणार - Marathi News | 1112 retired teacher in Beed district will get relief, 7 crores will be distributed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील १ हजार ११२ सेवानिवृत्त गुरूजींना दिलासा, सात कोटी मिळणार

सातवा वेतन आयोग फरक हप्ते, मेडिकल व इतर थकीत बिलांचा समावेश ...

होय, आम्हाला प्रमोशन नको, पदावनत करा; १३२ शिक्षकांचे शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल - Marathi News | Yes, we don't want promotion, demotion; 132 teachers submitted proposals to the Education Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :होय, आम्हाला प्रमोशन नको, पदावनत करा; १३२ शिक्षकांचे शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल

जि.प.च्या शिक्षकांनी काही वर्षांपूर्वी आनंदाने पदवीधर शिक्षकांची पदोन्नती घेतली होती. ...

मुंबईत ९० टक्के शिक्षकांना लागली बीएलओची ड्युटी  - Marathi News | in mumbai about 90 percent of the teachers got blo duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ९० टक्के शिक्षकांना लागली बीएलओची ड्युटी 

सर्व शिक्षकांना तातडीने मुक्त करावे; अन्यथा या कामावर बहिष्कार घालू, असा इशारा आता शिक्षक भरती या शिक्षक संघटनेने दिला आहे. ...

शिक्षक भारतीचा बीएलओ ड्युटीवर बहिष्कार - Marathi News | Teacher Bharti's boycott of BLO duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक भारतीचा बीएलओ ड्युटीवर बहिष्कार

...अन्यथा या कामावर बहिष्कार घालू, असा इशारा आता शिक्षक भरती या शिक्षक संघटने दिला आहे.  ...

शिक्षक नाही मिळाले, ZP शाळेला कुलूप ठोकले; गावकरी आक्रमक - Marathi News | No teacher found, ZP school locked; The villagers are aggressive in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षक नाही मिळाले, ZP शाळेला कुलूप ठोकले; गावकरी आक्रमक

संबंधित शिक्षकाने भोयता शाळेवर रूजू व्हावे याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशितही केले होते. ...

दहावी, अकरावीच्या दोन मुलींवर पिटी शिक्षकाचा अत्याचार; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Two girls of class 10th and 11th were abused by a teacher; Shocking incident in Phaltan Taluk | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहावी, अकरावीच्या दोन मुलींवर पिटी शिक्षकाचा अत्याचार; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना

फलटण तालुक्यातील एका शाळेत एक शिक्षक पिटी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्या शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याचबरोबर इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय मुलीवरही त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.  ...

मराठी माध्यमाचे उमेदवारही सेमी इंग्रजी शाळेत नियुक्तीसाठी पात्र: खंडपीठ - Marathi News | Candidates of Marathi medium also eligible for placement in Semi English School: Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठी माध्यमाचे उमेदवारही सेमी इंग्रजी शाळेत नियुक्तीसाठी पात्र: खंडपीठ

इंग्रजी माध्यमाच्या उमेदवाराला प्राधान्य देण्याच्या आयुक्तांच्या पत्रास आव्हान ...