नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास १५१२ शाळा असून चार हजारांवर शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९७५ पदे रिक्त होती. यातील ३२५ पदे भ्ण्यात आली. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अनेक दोन शिक्षकी शाळा ह्या एक शिक्षकी झाल्या आहेत. यामुळे विद्य ...