शरद गाेसावी यांनी दि. १६ ते २६ ऑगस्ट या कालावधीत प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि मनपाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली आहे ...
जिल्हा प्रसाशनाच्या तपास पथकाने बुधवारी शाळेतील शिक्षकांचे जबाब नोंदवले. यानंतर, जया पवार नावाच्या शिक्षिकेविरोधात बाल न्याय कायद्याच्या कलम 76, 79 आणि 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्य परीक्षा परिषदेतर्फे ६ ते १४ जून या कालावधीत डीएड परीक्षा घेण्यात आली होती. यंदा द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी १२ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी आठ हजार ६५६ विद्या ...