लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

१६ विद्यार्थीनींचा विनयभंग; लातूरात झेडपीच्या एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | molestation of 16 female students; A case against a teacher of ZP | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१६ विद्यार्थीनींचा विनयभंग; लातूरात झेडपीच्या एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

लातूर जिल्ह्यातील एका गावात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने १६ विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची तक्रार पाेलिस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. ...

गणवेश शिवून घेण्याच्या आदेशाची पायमल्ली..! 'निकृष्ट गणवेश' दिल्याने नाराजी - Marathi News | Disruption of the order to sew the uniform Resentment at being given 'poor uniform' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणवेश शिवून घेण्याच्या आदेशाची पायमल्ली..! 'निकृष्ट गणवेश' दिल्याने नाराजी

सहा महिने झाले तरी पुरंदरमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले नव्हते ...

अहो ऐकलं का ? 'जशी सगळी पोरं पास तशीच सगळ्या शाळाही पास'..! - Marathi News | hey did you hear 'Just as all boys pass, all schools also pass'..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहो ऐकलं का ? जशी सगळी पोरं पास तशीच सगळ्या शाळाही पास !

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात एकही शाळा नापास नाही ...

डीएड, बीएडधारकांना १५ हजार मानधनावर नियुक्ती - Marathi News | Appointment to D.Ed, B.Ed holders on remuneration of 15 thousand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डीएड, बीएडधारकांना १५ हजार मानधनावर नियुक्ती

सांगली : डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. दहापेक्षा कमी ... ...

मुलांमधील वाढत्या हिंसकतेला दोषी कोण? पालक, शिक्षण की समाज? - Marathi News | Who is to blame for the growing violence among children Parents education or society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांमधील वाढत्या हिंसकतेला दोषी कोण? पालक, शिक्षण की समाज?

गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, असा अल्पवयीन मुलांमधील गैरसमज हिंसकतेला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे ...

गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत - Marathi News | arwal teacher beat up student for homework 12 year old student suffered serious eye injury | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत

एका शिक्षकामुळे मुलाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...

मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र - Marathi News | Mom Dad support me be sure to vote Children wrote letters to their parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र

सीमेवर सैनिक जसे देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात, तसे तुम्ही देखील एक कर्तव्य करा, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करा ...

महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा! - Marathi News | special article on education What do you get for paying expensive school fees Disappointment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!

शिक्षणाचे महत्त्व  ग्रामीण आणि  गरीब आई-बापांच्या लक्षात येऊ लागलेले असतानाच, शिक्षणाच्या संधी त्यांच्या हाताबाहेर जात आहेत. ...