लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

School: राज्यातील सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक; एकाच वेळी हाेणार वार्षिक परीक्षा - Marathi News | All schools in the maharashtra now have a single timetable Annual examination will be held simultaneously | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक; एकाच वेळी हाेणार वार्षिक परीक्षा

राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ...

विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठविणाऱ्या शिक्षकाला दिला चांगलाच चोप - Marathi News | The teacher who sent obscene messages to the student was given a good chop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठविणाऱ्या शिक्षकाला दिला चांगलाच चोप

वरोरा येथील घटना : अशाच घटनेवरून झाला होता निलंबित ...

शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा लवकरच होणार सुरू - Marathi News | The seventh phase of inter-district transfer of teachers will start soon | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा लवकरच होणार सुरू

Bhandara : शिक्षक सहकार संघटनेच्या मागणीला यश ...

जिल्ह्यातील ६४५ शाळांमध्ये महिला शिक्षकच नाहीत! कसे होणार मुलींचे समुपदेशन ? - Marathi News | There are no women teachers in 645 schools in the district! How will girls be counseled? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ६४५ शाळांमध्ये महिला शिक्षकच नाहीत! कसे होणार मुलींचे समुपदेशन ?

महिला कर्मचारी पुरेशा असणे आवश्यक : आपल्या भावना व्यक्त करणार कशा ...

Kolhapur: परजिल्ह्यातील शिक्षकांकडे ५ कोटी अडकले, जामीनदारांचे धाबे दणाणले - Marathi News | 5 crore stuck in Kolhapur primary teachers' bank with the teachers of the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: परजिल्ह्यातील शिक्षकांकडे ५ कोटी अडकले, जामीनदारांचे धाबे दणाणले

जिल्हा बदली करून ते गेले; पण शिक्षक बँकेच्या कर्जाकडे पाठच फिरवली ...

प्राध्यापक भरतीचा मार्ग अखेर मोकळा; निवडीसाठी नव्या गुणांकन पद्धतीचा करणार वापर   - Marathi News | The path for professor recruitment is finally clear; New scoring system will be used for selection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राध्यापक भरतीचा मार्ग अखेर मोकळा; निवडीसाठी नव्या गुणांकन पद्धतीचा करणार वापर  

प्राध्यापक पदासाठी उमेदवारांकडे पैसे मागितल्याच्या तक्रारी अनेकदा होतात. तसेच गुणवत्ताधारक उमेदवारांऐवजी शैक्षणिक कामगिरी दुय्यम असलेल्या उमेदवारांची निवड करण्याचे प्रकारही घडतात. ...

कंत्राटी शिक्षकांना पाच महिने वेतनाची प्रतीक्षाच, शासन थट्टा करत असल्याचा डी. एड. धारकांचा आरोप - Marathi News | 500 contract teachers appointed in primary schools of Ratnagiri Zilla Parishad have not received their salary for five months | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कंत्राटी शिक्षकांना पाच महिने वेतनाची प्रतीक्षाच, शासन थट्टा करत असल्याचा डी. एड. धारकांचा आरोप

उपासमारीची वेळ आली ...

पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य राहणार जबाबदार - Marathi News | If the vacancy of teachers is not advertised on pavitra portal, the Headmaster, Principal will be responsible | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य राहणार जबाबदार

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस ...