लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र - Marathi News | 5th, 8th scholarship merit list announced; 31 thousand 394 students eligible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र

यंदा इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९१ आणि आठवीचे १४ हजार ७०३ असे एकुण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले ...

टीईटी घोटाळ्यातील ‘त्या’ नऊ शिक्षकांना नियुक्ती नाही, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निर्णय - Marathi News | Ratnagiri Zilla Parishad refused to appoint nine teachers involved in the TET scam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :टीईटी घोटाळ्यातील ‘त्या’ नऊ शिक्षकांना नियुक्ती नाही, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निर्णय

रत्नागिरी : टीईटी घोटाळ्यातील नऊ शिक्षकांना नियुक्ती देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. पुणे पाेलिसांच्या अहवालात या नऊ ... ...

सरकारने नवीन संचमान्यता आदेश रद्द करावा, आमदार जयंत आसगावकर यांची मागणी - Marathi News | The government should revoke the new consent order, MLA Jayant Asgaonkar demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारने नवीन संचमान्यता आदेश रद्द करावा, आमदार जयंत आसगावकर यांची मागणी

'या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून, बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही' ...

हाती नोकरीची ऑर्डर, अन् वडिलांच्या मृत्यूचा मेसेज; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून माणुसकीचे दर्शन - Marathi News | A message was received that the father of the candidate who came to take the order of primary teacher selection was passed away and the CEO of Kolhapur Zilla Parishad consoled the candidate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हाती नोकरीची ऑर्डर, अन् वडिलांच्या मृत्यूचा मेसेज; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून माणुसकीचे दर्शन

नियुक्तीची पर्यायी व्यवस्था ...

शिक्षण विभागात तब्बल ४०० बोगस नियुक्त्या ? चौकशी समिती गठित करणार - Marathi News | As many as 400 bogus appointments in education department? An inquiry committee will be formed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षण विभागात तब्बल ४०० बोगस नियुक्त्या ? चौकशी समिती गठित करणार

प्रत्येकी चार ते पाच लाख घेतल्याचा आरोप  ...

Sangli: बोगस राजीनामा बनवून शिक्षकाला काढले, संस्थेच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा  - Marathi News | Teacher sacked by fake resignation, crime against principal along with institute president in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बोगस राजीनामा बनवून शिक्षकाला काढले, संस्थेच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा 

वॉन्लेसवाडी हायस्कूलमधील प्रकार ...

उल्हासनगर महापालिका शाळा मुलांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्याचे वाटप - Marathi News | Ulhasnagar municipal school children's entrance ceremony and distribution of educational materials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळा मुलांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्याचे वाटप

उल्हासनगर महापालिका शाळेतील विद्याथ्यांना गणवेश, वह्या, दप्तर, बूट व मोजे, रेनकोट, लेखन साहित्य, पाण्याची बॉटल तसंच जेवणाचा डब्बा इत्यादी साहित्यांचे मोफत वितरण दरवर्षी करते. ...

जुन्या पेन्शनसाठी १ जुलैपासून शिक्षकांचा ‘एल्गार’; राज्यभरात आंदोलन - Marathi News | State-wide district level agitation from July 1 for major demand of old pension | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या पेन्शनसाठी १ जुलैपासून शिक्षकांचा ‘एल्गार’; राज्यभरात आंदोलन

जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय  ...