लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

गुरुजींची शैक्षणिक, अशैक्षणिक कामे ठरली !, शासनाने अध्यादेश काढला - Marathi News | Considering the non-teaching workload on teachers, the Department of School Education and Sports has classified academic and non-academic work | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षकांवर अध्यापनाशिवाय येणारा कामाचा ताण कमी होणार; शैक्षणिक, अशैक्षणिक कामे ठरली

सातारा : शिक्षकांवर अध्यापनाशिवाय येणाऱ्या कामाचा ताण लक्षात घेता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण ... ...

अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका; निवडणूक, जनगणना ड्युटी मात्र कायम राहणार - Marathi News | release of teachers from non-teaching duties; However, the election and census duties will continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका; निवडणूक, जनगणना ड्युटी मात्र कायम राहणार

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी शासन निर्णय काढत जाहीर केले. ...

शिक्षक भरतीचा प्रश्न सुटता सुटेना, रत्नागिरी जिल्ह्यात भरतीनंतरही १,११९ पदे रिक्तच - Marathi News | 1,119 posts remain vacant in Ratnagiri district even after teacher recruitment | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षक भरतीचा प्रश्न सुटता सुटेना, रत्नागिरी जिल्ह्यात भरतीनंतरही १,११९ पदे रिक्तच

टीईटीबाबत संशयाचे वातावरण ...

मुलं शाळेत कसं वागतात हे जाणून घ्यायचंय? त्यांच्या शिक्षकांना PTM मध्ये 'हे' प्रश्न नक्की विचारा - Marathi News | must ask questions to teachers in school Ptm, what to ask in school ptm | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं शाळेत कसं वागतात हे जाणून घ्यायचंय? त्यांच्या शिक्षकांना PTM मध्ये 'हे' प्रश्न नक्की विचारा

Parenting Tips: मुलांच्या शाळेत गेल्यावर त्यांच्या शिक्षकांना नेमके कोणते प्रश्न विचारावेत हे पालकांना बऱ्याचदा कळत नाही. म्हणूनच या काही गोष्टी तुम्हाला उपयोगी ठरू शकतात... (must ask questions to teachers in school PTM) ...

RTE च्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपासून प्रवेश; शिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Admission to RTE waitlisted students from August 17; Schedule announced by Directorate of Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE च्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपासून प्रवेश; शिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जाहीर

शरद गाेसावी यांनी दि. १६ ते २६ ऑगस्ट या कालावधीत प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि मनपाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली आहे ...

संतापजनक...! शाळेत मुलींची अंतर्वस्त्र काढली, पॅड हटवले अन्...; HC च्या आदेशानंतर शिक्षिकेविरोधात FIR दाखल - Marathi News | Outrageous girls underwear was removed, pads were removed in school At indore FIR filed against teacher after HC order | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक...! शाळेत मुलींची अंतर्वस्त्र काढली, पॅड हटवले अन्...; HC च्या आदेशानंतर शिक्षिकेविरोधात FIR दाखल

जिल्हा प्रसाशनाच्या तपास पथकाने बुधवारी शाळेतील शिक्षकांचे जबाब नोंदवले. यानंतर, जया पवार नावाच्या शिक्षिकेविरोधात बाल न्याय कायद्याच्या कलम 76, 79 आणि 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आंतरजिल्हा बदलीचे १५० शिक्षक कार्यमुक्त, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे रिक्त पदाच्या निकषाकडे दुर्लक्ष - Marathi News | 150 inter district transfer teachers free from work, Ratnagiri Zilla Parishad ignoring vacancy criteria | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंतरजिल्हा बदलीचे १५० शिक्षक कार्यमुक्त, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे रिक्त पदाच्या निकषाकडे दुर्लक्ष

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची १० टक्के पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांमध्ये सुरू आहे. ... ...

नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये! - Marathi News | Nagar-Thane ST passengers stranded for 13 hours Charged 480 rupees for the journey of 350! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये!

एसटी महामंडळाच्या चुकीचा भुर्दंड शिक्षक असलेल्या एका प्रवाशाला बसला ...