लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

शैक्षणिक काम नसतानाच निवडणूक कामासाठी बोलवा; शिक्षकांची मागणी - Marathi News | Teachers demand to be called for election work even when there is no academic work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शैक्षणिक काम नसतानाच निवडणूक कामासाठी बोलवा; शिक्षकांची मागणी

शैक्षणिक काम नसताना निवडणुकीच्या कामासाठी बोलवावे, या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. ...

Ratnagiri: विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणारा शिक्षक शाळेत दिसताच पालक संतप्त - Marathi News | Parents angry after teacher seen abusing female students at school | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणारा शिक्षक शाळेत दिसताच पालक संतप्त

सागवे शाळा प्रशासनाला विचारला जाब; शिक्षकावर पोक्सोचा गुन्हा; अटक ...

Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार! - Marathi News | Teachers will face a heavy price if they lie for transfer; 'Gram Vikas' orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी आजारी आहे किंवा..." बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!

दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देत बदली टाळणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केला जाईल. ...

MHT CET Result Topper: कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन अन् आई-वडिलांचे आशीर्वाद; पुण्यातील तनय, सिद्धांत, ध्रुव, अनुजचे ‘सीईटी’त शतक - Marathi News | MHT CET Result Topper Hard work guidance from teachers and blessings from parents; Pune's Tanay, Siddhant, Dhruv, Anuj score centuries in 'CET' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन अन् आई-वडिलांचे आशीर्वाद; पुण्यातील तनय, सिद्धांत, ध्रुव, अनुजचे ‘सीईटी’

MHT CET Result Topper दररोज सुमारे ८ तास सातत्यपूर्ण आणि एकाग्रतेने अभ्यास, घरातून मिळालेली माेलाची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे आम्हाला यश संपादन करता आले ...

School: एकच शिक्षक! ग्रामस्थ संतप्त; शिरूर तालुक्यात पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप - Marathi News | Only one teacher! Villagers angry; School locked on first day in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School: एकच शिक्षक! ग्रामस्थ संतप्त; शिरूर तालुक्यात पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप

जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शाळा सुरु करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली ...

१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल - Marathi News | How to run a family on 10-15 thousand? Question from education workers in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल

राज्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. ...

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी, पालिकेच्या २,१०० शिक्षकांना १५ जूनपूर्वीच हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Election duty for teachers even before school starts, 2,100 municipal teachers ordered to appear before June 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी, शिक्षकांना १५ जूनपूर्वीच हजर राहण्याचे आदेश

Mumbai News: शाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘मिशन ॲडमिशन’ मोहिमेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

Savitribai Phule Pune University: देशातील टॉप १० युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहावे - Marathi News | Savitribai Phule Pune University ranks sixth among the top 10 universities in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील टॉप १० युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहावे

द वीक’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली असून १००० गुणांपैकी ६७९ गुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले आहेत. ...