गोव्यातील पर्यटक टॅक्सी सेवा ही विविध बाजूंनी टीकेची धनी होऊ लागली आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून टॅक्सी व्यवसायिक प्रचंड भाडे आकारतात आणि अनेक व्यवसायिक अॅप आधारित टॅक्सी सेवेखाली स्वत: ची नोंदणीही करू इच्छीत नाहीत. ...
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१५ साली टॅक्सीचे किमान भाडे २१ रुपयांवरुन २२ रुपये करण्यात आले होते. यानंतर सीएनजीच्या भाड्यामध्ये किमान ५ वेळा वाढ करण्यात आली ...
मुंबईतील मुजोर रिक्षा व टॅक्सींविरोधात आरटीओने सुरू केलेल्या धडक मोहिमेत पहिल्याच महिन्यात ४६० चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यातील ३००हून अधिक चालकांचे परवाने सुनावणीअंती कायमस्वरूपी रद्द केले आहेत. ...
गोव्यात पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या टॅक्सींना डिजीटल मीटर्स लावण्यासाठी वाहतूक खात्याने निविदा जारी केल्यानंतर दोन कंपन्यांना या कामासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती वाहतूक खात्याचे संचालक निखील देसाई यांनी दिली. ...