लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅक्सी

टॅक्सी

Taxi, Latest Marathi News

Coronavirus: कोरोना विषाणूची महामारी; मुंबईतील प्रवास पडतोय खिशाला भारी - Marathi News | epidemic of coronavirus; Traveling in Mumbai is a heavy pocket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोना विषाणूची महामारी; मुंबईतील प्रवास पडतोय खिशाला भारी

रिक्षा, टॅक्सीचालक जवळचे भाडे लॉकडाऊनआधीही नकोच बोलायचे. आताही नकोच बोलत आहेत. शेअरिंग प्रवास करणे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारे आहे. ...

मुंबईत रिक्षा-टॅक्सी लवकरच सुरू होणार, कृती दलाची पहिली बैठक सकारात्मक - Marathi News | Rickshaw-taxi will start soon in Mumbai, first meeting of action force positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रिक्षा-टॅक्सी लवकरच सुरू होणार, कृती दलाची पहिली बैठक सकारात्मक

मुंबईत लॉकडाऊनपासून रिक्षा-टॅक्सी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा, टॅक्सीला परवानगी आहे. ...

Lockdown:...म्हणून येत्या १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता राज्य सरकारविरोधात मनसे करणार आंदोलन - Marathi News | Lockdown: MNS will agitate against the state government on 12th June at 5 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown:...म्हणून येत्या १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता राज्य सरकारविरोधात मनसे करणार आंदोलन

राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला तरीही सरकारचे मंत्री रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मागणीकडे कानाडोळा करत आहेत असा आरोप मनसेने केला. ...

coronavirus: टॅक्सी चालकांना सहा महिने मदत करा, जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी   - Marathi News | coronavirus: Help taxi drivers for six months, demands Jay Bhagwan Transport Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: टॅक्सी चालकांना सहा महिने मदत करा, जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी  

जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सदस्य बबनराव वनवे म्हणाले की, लॉकडाउन काळात वाहतूक व्यवसायाचे नुकसान झाले आहे. कित्येक ट्रक उभे आहेत, रिक्षा, टॅक्सी उभ्या आहेत. त्यावरच चालक-मालकांचा दैनंदिन खर्च अवलंबून असतो. ...

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर ठरला देवदूत - Marathi News | Coronavirus pregnant woman stuck lockdown kept by taxi driver his house 21 days SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर ठरला देवदूत

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. ...

Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू - Marathi News | Janata Curfew On Sunday to curb coronavirus What Is Closed And What Is Open kkg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

Coronavirus : ओला-उबर चालकांमध्ये भीती तसेच चिंताही - Marathi News | Coronavirus : Fear and anxiety among the OLA & UBER drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : ओला-उबर चालकांमध्ये भीती तसेच चिंताही

उबेर चालकाला कोरोना झाल्यामुळे प्रवासी ओला-उबर टॅक्सीमध्ये बसण्याचे टाळत आहेत. एखाद्या प्रवाशाला कोरोना असेल, तर त्यापासून आपल्याला होऊ शकतो, अशी सर्वांमध्ये भीती आहे. ...

सरकारकडून रिक्षा-टॅक्सी संघटनांना झुकते माप - Marathi News | Government is leaning towards rickshaw-taxi unions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारकडून रिक्षा-टॅक्सी संघटनांना झुकते माप

खटुआ समितीच्या शिफारशी मान्य केल्याने रिक्षा-टॅक्सींच्या भाडेवाढीचा मार्ग मोकळा झाला. ओला-उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी काळ्या-पिवळ्या टॅक्सींपेक्षा तीनपट जादा भाडे आकारू शकतील. ...