लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅक्सी

टॅक्सी, मराठी बातम्या

Taxi, Latest Marathi News

आता स्वस्तात करता येणार प्रवास, 'सहकार टॅक्सी' लवकरच होणार सुरू! - Marathi News | nftc to launch sahakar taxi on lines of ola uber generate more than 10 lakh jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता स्वस्तात करता येणार प्रवास, 'सहकार टॅक्सी' लवकरच होणार सुरू!

NFTC to launch Sahakar Taxi : नॅशनल टूरिझम अँड ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड (NFTC) लवकरच एक नवीन परिवहन सेवा 'सहकार टॅक्सी' सुरू करणार आहे. ...

विनामीटर टॅक्सी चालवली तर पॅसेंजरला द्यावी लागेल 'फ्री राईड'; 'या' देशानं लढवली जबरदस्त शक्कल! - Marathi News | saudi arabia new rules for taxi drivers without meter driver have to give free ride to passengers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विनामीटर टॅक्सी चालवली तर पॅसेंजरला द्यावी लागेल 'फ्री राईड'; 'या' देशानं लढवली जबरदस्त शक्कल!

भारतात ऑटो, टॅक्सी आणि कॅबमधून प्रवास करणाऱ्यांसोबत सर्वात मोठी समस्या प्रवासी भाड्यावरुनच होते. चालकासोबत अनेदका प्रवासी भाड्यावरुन वाद झाल्याचीही अनेक प्रकरणं वारंवार समोर येत असतात. ...

Ola, Uber Taxi: ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यानंतर भाडे नाकारण्याच्या ७९ टक्के तक्रारी - Marathi News | Ola, Uber Taxi: Ola-Uber has been hit by rickshaws, taxis, 79 per cent complaints of fare denial after stating location | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यावर भाडे नाकारण्याच्या ७९% तक्रारी

Ola, Uber Taxi: भाडे नाकारणे, पैशांसाठी किचकिच करणे आणि प्रवाशांशी विनाकारण वाद घालण्याच्या सवयींची आता ओला आणि उबेर चालकांनादेखील लागण झाली आहे. ...

मुंबई ते बेलापूर जलमार्गावर धावणार वॉटर टॅक्सी; राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची माहिती - Marathi News | Water taxi to run on Mumbai to Belapur waterway; says State Ports Minister Aslam Sheikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते बेलापूर जलमार्गावर धावणार वॉटर टॅक्सी; राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची माहिती

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री अस्लम शेख म्हणाले की, बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. ...

रुफटॉप इंडिकेटरसाठी आता ३० जूनची मुदत - Marathi News | June 30 is now the deadline for rooftop indicators on taxi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुफटॉप इंडिकेटरसाठी आता ३० जूनची मुदत

Mumbai : टॅक्सी, टॅक्सी असे करत दुरुन येणाऱ्या टॅक्सीला थांबवावे लागण्याची वेळ मुंबईतील गर्दीच्या अनेक ठिकाणी प्रवाशांवर येते. त्यामुळे टॅक्सी मिळवणे हे मुंबईकरांसाठी एक दिव्य पार करण्यासारखेच असते. ...

टॅक्सीतील 2 प्रवाशांनी अंबानींच्या घराचा पत्ता विचारला, अँटिलियाबाहेर सुरक्षा वाढवली - Marathi News | Two passengers in the taxi asked for Ambani's home address, stepping up security outside Antilles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅक्सीतील 2 प्रवाशांनी अंबानींच्या घराचा पत्ता विचारला, अँटिलियाबाहेर सुरक्षा वाढवली

मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारत काही व्यक्तींनी त्यांच्या घराजवळील परिसरात आगमन केले आहे. आम्हाला एका टॅक्सी ड्रायव्हरचा फोन आला. त्यावेळी, टॅक्सीमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांनी मुकेश अंबानींच्या अँटिलिया या घराचा पत्ता विचारला होता ...

भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर - Marathi News | Londons iconic taxis to touch down in Delhi india in electric form knwo more details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर

London Taxi In India : लंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रसिद्ध टॅक्सीचं नवं मॉडेल भारतात दाखल होणार आहे. ...

मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला; भाडेवाढ तात्काळ प्रभावानं लागू - Marathi News | Mumbai Pune taxi travel expensive increased 100 rs Fare increase with immediate effect | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला; भाडेवाढ तात्काळ प्रभावानं लागू

खटुवा समितीच्या शिफारशीनुसार तात्काळ भाडेवाढ करण्यात आली लागू. ...