लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ग्राहकांचा होणार थेट फायदा - Marathi News | supreme court gives big relief to coconut oil selling companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ग्राहकांचा होणार थेट फायदा

coconut oil : सर्वोच्चा न्यायालयाने तेल विकणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, खोबरेल तेलाचे छोटे पॅक खाद्यतेल म्हणून वापरले जाऊ शकतात. ...

Stamp Paper : शंभर रुपयांचे मुद्रांक धूळ खात; पाचशेच्या मुद्रांकाची मात्र साठेबाजी? - Marathi News | Stamp Paper : One hundred rupee stamps are gathering dust; but is there a hoarding of five hundred rupee stamps? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Stamp Paper : शंभर रुपयांचे मुद्रांक धूळ खात; पाचशेच्या मुद्रांकाची मात्र साठेबाजी?

पुणे जिल्हा मुद्रांक कोषागारमधून गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील मुद्रांक वितरकांना पुरेसे मुद्रांक वितरित होत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

ऑस्ट्रेलिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर लावणार, मेटा-गुगललाही कर भरावा लागेल - Marathi News | Australia to tax digital platforms, Meta-Google will also have to pay tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑस्ट्रेलिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर लावणार, मेटा-गुगललाही कर भरावा लागेल

ऑस्ट्रेलिया सरकार आता सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कर लावण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास मेटा, गुगल, अल्फाबेट आणि बाइटडान्स सारख्या अनेक मोठ्या कंपन्या ऑस्ट्रेलियन सरकारला कर भरणार आहेत. ...

पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी - Marathi News | The police are the defaulters of the municipality Pimpri-Chinchwad Police Commissionerate owes seven and a half crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी

पालिकेचे सुमारे ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये भाडे दिलेले नाही. ...

रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते, अखेर बहिणीने भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून केला १९५ किमी प्रवास - Marathi News | pithoragarh sister did not have money tied brother body on the roof of taxi and took home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते, अखेर बहिणीने भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून केला १९५ किमी प्रवास

या घटनेची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

"सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा  - Marathi News | rahul gandhi targeted the government government is going to introduce new tax slab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा 

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नवीन टॅक्स स्लॅब संदर्भात एक पोस्ट केली आहे. ...

आकारणी न झालेल्या मालमत्ताधारकांनी तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करावी..!  - Marathi News | The property owners who have not been charged should complete the documents immediately | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकारणी न झालेल्या मालमत्ताधारकांनी तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करावी..! 

कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करसंकलन विभागाद्वारे करण्यात आले आहे ...

केंद्र सरकारकडून 'हा' टॅक्स अखेर रद्द! उपकरही घेतला मागे, २ वर्षांपूर्वी केला होता लागू - Marathi News | relief for reliance industries ongc as government scrapped windfall tax on crude oil petrol diesel and atf exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारकडून 'हा' टॅक्स अखेर रद्द! उपकरही घेतला मागे, २ वर्षांपूर्वी केला होता लागू

Windfall Tax : केंद्र सरकारने जुलै २०२२ मध्ये देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर विंडफॉल कर लादण्यास सुरुवात केली. जागतिक क्रूडच्या वाढत्या किमतींनंतर जुलै २०२२ मध्ये सरकारने हा कर लागू केला होता. ...