करचुकवेगिरी करण्यासाठी जीएसटीच्या कंपोजिशन योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा सरकारला संशय आहे. छोट्या व्यावसायिकांना सवलत मिळावी, या उद्देशाने ही योजना आणली गेली होती. तथापि, अवघी २ लाखांची तिमाही उलाढाल दाखवून मोठे व्यावसायिकच या योजनेचा ...
शहरातील मालमत्तांचा चुकीचा सर्वे व करवाढीच्या चुकीच्या नोंदी करण्यात आल्या. यामुळे मालमत्ताकरात प्रचंड वाढ झाली. महापालिका प्रशासनाने चुकीच्या सर्वेला जबाबदार धरून सायबरटेक कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. परंतु कर व कर आकारणी विभागाचा चुकीचा डा ...
शासन दरवर्र्षी कायद्यांमध्ये अनेक बदल करत असते. परंतु वर्ष २०१७ मध्ये शासनाने अनेक नवीन कायदेच घेऊन आले आहेत. आर्थिक कायद्यामधील जीएसटी, रिअल ईस्टेट रेगुलेशन अॅक्ट, इत्यादी लागू झाले आहेत. या नवीन कायद्याचा अर्थ विश्वात खूप फरक पडला आहे व पडत आहे. त ...
निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्यास सायबरटेक कंपनीला दररोज १० हजार रुपये दंड आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तसेच चुकीचे सर्वे झालेल्या घरांच्या डिमांडमध्ये ५० टक्के कपात करण्याचा निर्णय शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. ...
महापालिकेने केलेल्या कर पुनर्मूल्यांकनात मालमत्ता करामध्ये सुमारे पाच ते पंचेवीस पटीपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, नागरिकांचा आणि राजकीय पक्षांचा रोष पाहता माहापौरांनी अवाढव्य वाढ कमी करीत असल्याचे जाहीर केले. निर्धारणाची प्रक्रिया चुकीची असून शहरातील ह ...
गेल्या वर्षापर्यत ५०० रुपये घरटॅक्स भरणाऱ्यांना १२ हजार तर १ हजार रुपये भरणाऱ्यांना २० हजार अशी ५ ते २५ पट टॅक्सवाढ करून डिमांड पाठविण्यात आल्या. या नियमबाह्य टॅक्स आकारणीमुळे नागरिकांत संतापाची लाट निर्माण झाली. ‘लोकमत’ने या जाचक टॅक्सवाढीच्या विरोध ...
खामगाव : येथील नगरपालिकेच्या कर विभागाने सन २0१७-१८ या आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कंबर कसली असून, या आठवड्यातील तीन दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने ५0 लाख रुपयांची वसुली केली आहे; मात्र शहरातील मालमत्ताधारकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरू ...