जीएसटीमुळे केंद्राच्या अप्रत्यक्ष कर महसुलातील घट प्रत्यक्ष कराने भरून काढली आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या पहिल्या नऊ महिन्यातील करवसुलीत १८.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण ६.५६ लाख कोटी रुपयांच्या वसुलीसह या आर्थिक वर्षाचे ६७ टक्के लक्ष्य पूर्ण झाले ...
महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन कर्मचारी कर विभागातील तर एक अग्निशमन विभागातील आहे. हनुमाननगर झोनमध्ये कर संग्राहक (प्रभारी कर निरीक्षक) सचिन मेश्राम व नेहरूनगर झोनमधील कनिष्ठ निरीक्षक जवाहर धोंगडे हे सहायक ...
राज्यातील हजारो व्यापा-यांकडे २ हजार ८६० कोटी १८ लाख रुपयांचा विक्रीकर थकीत आहे. यातील बहुतांश व्यापाºयांनी आपले उद्योग-व्यवसाय गुंडाळून पोबारा केल्याने ही वसुली वादात सापडली आहे. बेपत्ता व्यापा-यांचे नवे लोकेशन शोधण्यासाठी विक्रीकर विभागाने आता पोली ...
समाविष्ट ११ गावांमधून मिळकतकर वसूल करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर या गावांसाठी प्रत्येकी ३ कोटी याप्रमाणे एकूण ३३ कोटी निधीचे वर्गीकरणही स्थायी समितीच्या पुढील बैठकीत करण्यात येणार आहे. ...
जीएसटी वसुली आणि रिझर्व्ह बँकेकडून मिळणाºया लाभांशात घसरण झाल्यामुळे निर्माण होणारी महसुली तूट भरून काढण्यासाठी थेट करांच्या वसुलीत वाढ करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. ...
मालमत्ता सर्वेतील त्रुटीमुळे करात भरभक्कम वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. याचा विचार करता महापालिकेने मालमत्ता कर आकारण्याच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्वेतील त्रुटी व कर आकारणीत वारंवार होणारा बदल याचा क ...
शासकीय नियमांप्रमाणे वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ आकारण्यात येतो व यापासून परिवहन विभागाला महसूलदेखील प्राप्त होतो. परंतु या ‘ग्रीन टॅक्स’संदर्भात नागपूरकरांसोबतच प्रादेशिक परिवहन विभागाचीदेखील उदासीनताच दिसून येत आहे. शहरात पावणेदोन लाखांहून अधिक वाहनांचा ...