कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मालमत्ता कराचे दर तीन टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला सदस्यांनी विरोध केल्याने पाच टक्के दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समिती सभाप ...
३१ डिसेंबर नंतर शहरातील घरांचा सर्वे करण्याचे काम बंद आहे. विभागाने सर्वेक्षणासंदर्भात स्थायी समितीकडे कोणताही प्रस्ताव पाठविलेला नाही. काम ठप्प असल्याने मार्च अखेरीस शहरातील सर्व घरांचा सर्वे होण्याची शक्यता दिसत नाही. प्रशासनाला सर्वे सुरू करण्याबा ...
देशातली 73 टक्के संपत्ती फक्त 1 टक्के श्रीमंतांकडे असल्याचं अहवालातून उघडकीस झालं आहे. भारतातील तीन चतुर्थांश संपत्ती ही फक्त एक टक्के लोकांकडे एकवटल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. ...
केंद्र शासनाने वस्तू सेवा कर जाहीर केल्यानंतर त्यात महिलांसाठी आवश्याक असणाºया सॅनिटरी नॅपकिन्सवर कर लावला गेला. त्यामुळे देशाच्या कानाकोपºयातून याविषयी तीव्र पडसाद उमटले. ...
गेल्या काही काळापासून बिटकॉइन या व्हर्च्युअल करंसीने अर्थजगतात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, बिटकॉइनसह क्रिप्टोकरंसींमध्ये व्यवहार करणाऱ्या हजारो जणांना केंद्र सरकारने करासाठी नोटीस पाठवली आहे. ...
अकोला : महापालिका प्रशासनाकडे थकीत मालमत्ता कराचा भरणा न करण्याचा प्रकार मालमत्ताधारकाच्या चांगलाच अंगलट आला. अडीच लाख रुपये कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्या महेश मोतेवार यांच्या मालमत्तेला कुलूप लावण्याची कारवाई मंगळवारी मनपाच्या कर वसुली पथकाने केल ...
नरेंद्र मोदी सरकारचा २०१८-१९ चा केंद्रीय अर्थसंकल्प अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने त्यात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. प्राप्तिकरात सूट देण्यासाठी वैयक्तिक उत्पन्नाची वार्षिक मर्यादा अडीच लाख रुपयांवरून तीन लाख रुपये करण्याचा आ ...