खात्याने खुलासा करताना सर्व माहिती देत नव्याने निविदा मागवण्याचे समर्थन केले. आयुक्त कार्यालयाने मात्र हा खुलासा संपुर्ण अमान्य केला आहे, शिवाय त्यावर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ...
मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. वसुली होण्यासाठी मालमत्ताधारकांना डिमांड वेळेवर पोहोचल्या पाहिजे. त्यांना वेळोवेळी स्मरण करून देण्याची जबाबदारी कर संकलन करणाऱ्यांची आहे. त्यानंतरही निर्धारित कालावधीत कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावून ...
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण झाल्यानंतर घरटॅक्स वसुलीत मोठ्याप्रमाणात वाढ होईल. बिकट आर्थिक परिस्थितीत असलेल्या महापालिकेला काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वेक्षणानंतर दोन हजार टॅक्स भरणाऱ्यांना १२ हजाराहून अधिक रकमेच्या डिमां ...
अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी महापालिका १५ आॅगस्टपासून फक्त १ हजार रुपये दंड आकारून नागरिकांना नळ अधिकृत करून देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ...
कुणी तुम्ही सिंगल आहात म्हणून टॅक्स द्या किंवा शरीरावर टॅटू काढायचा असेल टॅक्स द्या, तर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे काल्पनिक नाहीये. कारण अशाप्रकारच्या विचित्र गोष्टींवर काही देशांमध्ये टॅक्स द्यावा लागतो. ...
आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या आयकराच्या आॅडिट रिपोर्टमध्ये आयकर सोडून जीएसटीची माहिती देणे आवश्यक होणार आहे. यामुळे आयकर आॅडिटरचे स्वातंत्र्य जीएसटीच्या ज्ञानावर निर्भर झाले आहे. तसेच आयकर रिटर्न्स भरतानाही जीएसटीची माहिती द्यावी लागते. असा प्रश्न पडतो की ...