महापालिका प्रशासनाने २००२ ते २०१७ या कालवधीत लागू केलेल्या जुन्या दरानुसार कर आकारणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला दिले आहेत. ...
मागील काही वर्षापासून मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या मालमत्ता विभागाने आसीनगर झोन क्षेत्रातील काळे लॅण्ड डेव्हलपर्स यांचे नारा येथील आठ भूखंड जप्त केले तर गांधीबाग झोन क्षेत्रातील थकबाकीदारांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्यात आल्या. ...