लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर, मराठी बातम्या

Tax, Latest Marathi News

सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर - Marathi News | New GST Slabs from Sept 22 Check What Gets Cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री सीतारमण यांनी दिले उत्तर

when new gst rates will be applicable: सरकारने असा निर्णय घेतला आहे ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. आता साबण, औषधे, विमा, छोट्या कार आणि मोटारसायकली यासारख्या दैनंदिन गरजांवरील कर कमी होतील. ...

40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? - Marathi News | 40 GST: 'These' people's pockets will be affected, on which items will there be 40 percent GST? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?

40 GST Items List: जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्वांना प्रतिक्षा असलेला निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारने जीएसटीचे चार स्लॅब काढून टाकले आणि दोन स्लॅब जाहीर केले. यात ४० टक्के जीएसटीही ठेवला गेला असून, तो विशेष स्लॅब असणार आहे.  ...

सरकारची तिजोरी भरली; ऑगस्टमध्ये तब्बल ₹१.८६ लाख कोटींचे GST कलेक्शन - Marathi News | GST collection of ₹1.86 lakh crore in August 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारची तिजोरी भरली; ऑगस्टमध्ये तब्बल ₹१.८६ लाख कोटींचे GST कलेक्शन

GST Collection : केंद्र सरकारने आज GST संकलनाचे आकडे शेअर केले आहेत. ...

ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड - Marathi News | ITR Filing Deadline Extended to September 15, 2025 Avoid Penalty and Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड

ITR Filing Last Date: प्रत्येक करदात्यासाठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करणे अनिवार्य आहे. हे कायदेशीर जबाबदारी पूर्ण करते आणि कर परतावा देखील देऊ शकते. ...

दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार - Marathi News | GST Reforms Cement, Textiles & Food Items May Get Cheaper Soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार

GST Reform : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी जीएसटीमधील सुधारणांबाबत केलेल्या घोषणांवर सरकार वेगाने काम करत आहे. ...

आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली - Marathi News | File ITR in 3 Minutes TaxBuddy Unveils India's First AI-Powered Tax Platform | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली

ITR With AI : अजूनही प्राप्तीकर परतावा भरायचं म्हटलं की अनेकांच्या जीवावर येतं. पण, आता हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे. ...

घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा? - Marathi News | New GST Rules Could Make Buying and Building Homes Cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?

New GST Rules : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो. सरकार जीएसटीचे नियम सोपे करण्याची तयारी करत आहे. ...

ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...' - Marathi News | Shark Tank's Anupam Mittal Warns Gaming Ban Will Cost Billions in Tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'

Real-Money Gaming : सरकारच्या ऑनलाइन गेमिंग विधेयकावर 'शार्क टँक इंडिया' या टीव्ही मालिकेतील परीक्षक आणि प्रसिद्ध उद्योजक अनुपम मित्तल यांनी टीका केली आहे. ...