शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Cabinet Meeting: चक्रीवादळांच्या तडाख्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणार, ३ हजार कोटींची घोषणा; ठाकरे सरकारचा निर्णय 

क्राइम : लाजिरवाणी घटना! मदतीचे आमिष दाखवून भाजपा नेत्याने विधवा महिलेवर केला बलात्कार 

सिंधुदूर्ग : भाजपाने केला कृषी विभागाच्या भोंगळ कारभार उघड

सिंधुदूर्ग : हे तर कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम : वैभव नाईक यांची टीका

कल्याण डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाका; आयुक्तांचे आदेश

रत्नागिरी : ठाकरे सरकार निर्लज्ज, कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलं, नितेश राणे संतप्त

सिंधुदूर्ग : घुंगुरकाठी संस्थेतर्फे वडाचापाट कातकरी वस्तीवर साहित्य वाटप

मुंबई : न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीला होतोय दूषित पाणी पुरवठा; तौक्ते वादळाचा बसला फटका

राजकारण : महाविकास आघाडीचे सरकार भांबावलेले- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

महाराष्ट्र : तौक्ते वादळग्रस्त मच्छिमारांना तुटपुंजी अर्थिक मदत जाहीर केल्याचं म्हणत सरकारवर मच्छिमारांची तीव्र नाराजी