लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

अमेरिका-२५, चीन-५, भारत-१, ही कोणती यादी आहे, ज्यात केवळ टाटांनी वाचवली भारताची लाज - Marathi News | US 25 China 5 India 1 top 50 innovative companies in world in which only Tata indian company in list details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-२५, चीन-५, भारत-१, ही कोणती यादी आहे, ज्यात केवळ टाटांनी वाचवली भारताची लाज

टाटा समूह हा देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक आहे. तसेच, देशातील सर्वात जुन्या औद्योगिक समूहांमध्ये त्याचा समावेश होतो. ...

टाटा सन्स TCS चे शेअर्स विकणार; 9300 कोटी रुपयांमध्ये मोठी डिल होणार, कारण काय..? - Marathi News | Tata Consultancy Services : Tata Sons: Tata Sons to sell shares of TCS; There will be a big deal of Rs 9300 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्स TCS चे शेअर्स विकणार; 9300 कोटी रुपयांमध्ये मोठी डिल होणार, कारण काय..?

Tata Sons: या डील अंतर्गत टाटा सन्स TCS चे 2.34 कोटी शेअर्स विकणार आहे. ...

दोनदा फेल! टाटा मोटर्स पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात नशीब आजमावणार; 9000 कोटींचा प्रकल्प - Marathi News | Fail twice! Tata Motors will once again leave Maharashtra to try its luck in another state; 9000 crore project deal with tamilnadu | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दोनदा फेल! टाटा मोटर्स पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात नशीब आजमावणार; 9000 कोटींचा प्रकल्प

रतन टाटांच्या स्वप्नातील नॅनो रस्त्यावर आली खरी परंतु सानंद येथेही नॅनोचा प्रकल्प फेल गेला होता. टाटाला नॅनो प्रकल्प बंद करावा लागला होता. आता पुन्हा एकदा टाटा महाराष्ट्राबाहेर मोठी गुंतवणूक करणार आहे. ...

"भारत सेमीकंडक्टर राष्ट्र बनणार; टाटा कंपनी युद्धपातळीवर काम करणार" - Marathi News | "India will become a semiconductor nation; Tata company will work on war level. Says tata sons chairman natrajan chandrashekharan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"भारत सेमीकंडक्टर राष्ट्र बनणार; टाटा कंपनी युद्धपातळीवर काम करणार"

टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखर यांनी आनंद व्यक्त केला आहे.  ...

Tata उभारणार देशातील पहिला AI-अनेबल्ड पॉवरचिप सेमीकंडक्टर प्लांट, ९१००० कोटींची गुंतवणूक - Marathi News | Tata to set up country s first AI enabled Power chip semiconductor plant investment of Rs 91000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata उभारणार देशातील पहिला AI-अनेबल्ड पॉवरचिप सेमीकंडक्टर प्लांट, ९१००० कोटींची गुंतवणूक

याद्वारे अनेक प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. ...

सेन्सेक्स ६१६ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; TATA च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री - Marathi News | Sensex falls by 616 points Nifty also down Huge sell off in TATA s shares share market sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स ६१६ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; TATA च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री

सोमवारी शेअर बाजाराच्या चढ उतारादरम्यान, कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 616 अंकांनी घसरला आणि 73502 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...

Opening Bell: सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीसह सुरुवात, टाटा समूहाच्या शेअर्समध्ये नफा वसूली - Marathi News | Opening Bell Sensex Nifty open lower profit recovery in Tata Group shares share market which shares gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Opening Bell: सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीसह सुरुवात, टाटा समूहाच्या शेअर्समध्ये नफा वसूली

शेअर बाजारातील कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 118 अंकांनी घसरून 74000 च्या पातळीवर उघडला. ...

Tata च्या शेअर्सनी केले मालामाल; अवघ्या 4 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले रु. 85000 कोटी - Marathi News | Tata Shares News:Tata's shares soar; In just 4 days investors earned Rs 85000 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या शेअर्सनी केले मालामाल; अवघ्या 4 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले रु. 85000 कोटी

समूहातील Tata Chemicals ने अवघ्या चार दिवसात 36% परतावा दिला. ...