लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

'टिस'च्या विद्यार्थ्याचा दारूपार्टीनंतर झोपेतच मृत्यू; कुटुंबीयांनी घेतली मुंबईत धाव - Marathi News | Tiss student dies in sleep after drunken party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टिस'च्या विद्यार्थ्याचा दारूपार्टीनंतर झोपेतच मृत्यू; कुटुंबीयांनी घेतली मुंबईत धाव

अनुरागच्या मृतदेहाचे राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ...

Air India Flight Ticket Offer : एअर इंडियाची मोठी ऑफर; फक्त रु. 1700 मध्ये करा विमान प्रवास, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Air India Flight Ticket Offer: Fly Only in Rs. 1700, Know Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाची मोठी ऑफर; फक्त रु. 1700 मध्ये करा विमान प्रवास, जाणून घ्या डिटेल्स...

Air India Flight Ticket Offer: या ऑफर अंतर्गत तुम्ही 24 ऑक्टोबर 2024 पर्यंतचे तिकीट बुक करू शकता. ...

TATA 50 प्रमुख शहरांमध्ये 540 चार्जिंग स्टेशन्स उभारणार; या दोन कंपन्यांसोबत झाला करार... - Marathi News | TATA to set up 540 charging stations in 50 major cities; agreement with two companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA 50 प्रमुख शहरांमध्ये 540 चार्जिंग स्टेशन्स उभारणार; या दोन कंपन्यांसोबत झाला करार...

टाटा मोटर्सचे पाऊल देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ...

बापरे! परीक्षा IAS सारखी अन् पगार 'क्लार्क' एवढा; TCS मध्ये नव्या 'CA'च्या पॅकेजवरुन सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Bapre! Exam like IAS and salary like 'Clerk'; Discussion on social media about new 'CA' package in TCS | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बापरे! परीक्षा IAS सारखी अन् पगार 'क्लार्क' एवढा; TCS मध्ये नव्या 'CA'च्या पॅकेजवरुन सोशल मीडियावर चर्चा

TCS ने नवीन चार्टर्ड अकाउंटंट्सना मुंबईत ‘असिस्टंट सिस्टम ॲनालिस्ट ट्रेनी’ या पदासाठी वार्षिक ७.५ लाख रुपयांची CTC ऑफर केली आहे. यावरुन आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ...

TATA शेअरचं तुफान, खरेदीसाठी लोकांची झुंबड; एक्सपर्ट म्हणतायत - ₹7100 पार जाणार किंमत! - Marathi News | Stock market tata group Trent Limited Share may go up to 7100 rupees continuously hits record high from last 6 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA शेअरचं तुफान, खरेदीसाठी लोकांची झुंबड; एक्सपर्ट म्हणतायत - ₹7100 पार जाणार किंमत!

कंपनीने 8 ऑगस्टला जून तिमाहीचे निकाल जारी केले. यानंतर शेअरमध्ये अधिक तेजी बगायला मिळत आहे. ...

Voltas Share Price : TATA समूहाच्या 'या' कंपनीचा निव्वळ नफा १६०% नं वाढला, शेअरमध्ये विक्रमी तेजी; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Voltas Share Price TATA group company s net profit rises by 160 percent shares hit record high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA समूहाच्या 'या' कंपनीचा निव्वळ नफा १६०% नं वाढला, शेअरमध्ये विक्रमी तेजी; तुमच्याकडे आहे का?

Voltas Share Price : पहिल्या तिमाहीच्या जबरदस्त निकालानंतर आज टाटा समूहाच्या कंपनीचा शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळच्या व्यवहारात या शेअरच्या किंमतीत ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ...

Grob G 180 ELINT : हवाई दलाला मिळणार TATAची 'ताकद', बनवणार 'मेड-इन-इंडिया' ELINT विमान; पाक-चीनची झोप उडणार! - Marathi News | Air Force to get TATA s strength make Made in India grob G180 ELINT aircraft Pak China in tension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हवाई दलाला मिळणार TATAची 'ताकद', बनवणार 'मेड-इन-इंडिया' ELINT विमान; पाक-चीनची झोप उडणार!

Grob G 180 ELINT : टाटा अॅडवान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) २०२६ पर्यंत आपलं पहिलं ग्रोब G180 विमान लॉन्च करून भारताच्या संरक्षण क्षेत्रात उंच उडी घेण्यास तयार आहे. पाहा काय आहे यात विशेष? ...

Titan Share : नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स  - Marathi News | Titan Share Low profit TATA share hit hard Sale by investors LIC holds 1 93 crore shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स

Titan Share price: पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी सकाळच्या सत्रात टाटांच्या या कंपनीचा भाव ७ टक्क्यांहून अधिक घसरला. ...