Ratan Tata : रतन टाटा यांची गणना ही सर्वात यशस्वी उद्योगपतींच्या यादीत केली जाते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपली चमक दाखवली. ...
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील औद्योगिक समूहात जवळपास १०० कंपन्या आहेत. या कंपन्या केवळ भारतातच नाही, तर जगभर पसरलेल्या आहेत. या कंपन्या मिठापासून सोन्यापर्यंत अशा विविध क्षेत्राशी निगडित व्यवसाय करतात. ...
असे कोणतेही गाव नाही, असा कोणताही देश नाही जिथे टाटा हे नाव पोहोचलेले नाही. अतिशय नीतीमत्तेने तसेच आपल्या कर्तबगारीने रतन टाटा यांनी टाटा ब्रॅंड जगभरात नेलाच, शिवाय भारताच्या आर्थिक विकासात त्यांनी मोलाचा हातभार लावला. ...