लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी? - Marathi News | Top 6 Indian Companies Lose ₹2.22 Lakh Crore Market Cap TCS Reliance Industries Hit Hardest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान, पण...

Top 10 Market Cap Companies : गेल्या आठवड्यात देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे मार्केट कॅप २.२२ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. या घसरणीतही काही कंपन्यांनी नफा कमावला आहे. ...

हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... - Marathi News | Air India Plane Crash: What is going on! One person in Air India's position, making decisions back driving, other person; Government tells Dangerous things Air India tata sons N Chandrashekharan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...

Air India Plane Crash: एन चंद्रशेखर यांच्यासोबत ही बैठक झाली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, सचिव समीर कुमार सिन्हा आणि डीजीसीए प्रमुख फैज अहमद किडवाई यांनी शुक्रवारी ही बैठक घेतली. ...

५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का? - Marathi News | TATA Sons profit increased 10 times in 5 years tata motors company of the group made the highest profit do you have stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?

TATA Sons Profit Increase: टाटा समूहाची प्रमुख गुंतवणूक होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचा निव्वळ नफा गेल्या पाच वर्षांत जवळजवळ दहा पटीनं वाढला आहे. ...

कंपनीला नुकसान, पण अध्यक्षांना 'बंपर' पगारवाढ! टाटा सन्सच्या N. चंद्रशेखरन यांचं पॅकेज पाहून डोळे विस्फारतील! - Marathi News | Tata Sons Chairman N. Chandrasekaran's Salary Jumps to ₹155 Crore Despite Profit Dip | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंपनीला नुकसान, पण अध्यक्षांना 'बंपर' पगारवाढ! टाटा सन्सच्या N. चंद्रशेखरन यांचं पॅकेज किती?

N. Chandrasekaran Salary : टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या नफ्यात यंदा घट झाली आहे. तरीही कंपनीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन भरघोस पगारवाढ देण्यात आली आहे. ...

TATA ची इंटरनॅशनल डील; ₹२४,००००००००० मध्ये खरेदी केली ११७ वर्षे जुनी कंपनी - Marathi News | tata-titan-acquired-uae-jewellary-brand-deman-in-rs-24000000000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA ची इंटरनॅशनल डील; ₹२४,००००००००० मध्ये खरेदी केली ११७ वर्षे जुनी कंपनी

Titan Deal: जागतिक ब्रँड बनण्याच्या दिशेने टाटाचा हा करार एक मैलाचा दगड ठरणार आहे. ...

५०० कोटींची देणगी, प्रवाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक अन्...टाटांचा मोठा निर्णय! पीडित कुटुंबांसाठी 'विशेष ट्रस्ट' स्थापन - Marathi News | Tata big decision after Ahmedabad Plane Crash Special Trust formed for the victim families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० कोटींची देणगी, प्रवाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक अन्...टाटांचा मोठा निर्णय! पीडित कुटुंबांसाठी 'विशेष ट्रस्ट' स्थापन

एअर इंडिया विमान अपघातातील बळींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा सन्सने शुक्रवारी एक सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट नोंदणी केली. ...

टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का? - Marathi News | tata group rallis india share price jumped over 8 percent after announced q1 results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?

Rallis India share price : टाटा समुहातील एका कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. या शेअरने त्याची ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. ...

रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं? - Marathi News | Tata, Ambani Firms Hit Hard 8 Out of 10 Top Companies See Market Cap Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

Share market news : देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले आहे. विशेष म्हणजे टीसीएस, एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. ...