बिक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी फ्रोंक्स दुसऱ्या क्रमांकावर होती. मारुती फ्रोंक्सने या कालावधीत 17.82 टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीसह एकूण 12872 एसयूव्हींची विक्री केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर टाटाची नेक्सन राहिली. ...
TCS Job Cut News: देश आणि जगातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सध्या कर्मचारी कपातीवरुन वादात सापडली आहे. ...
२०२५ च्या उर्वरित महिन्यांत आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला, अनेक मोठ्या कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स आणि अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. ...
TCS Layoffs : टीसीएसने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. आयटी कर्मचारी संघटनेने दावा केला आहे की यामुळे ३०,००० कर्मचारी प्रभावित होऊ शकतात. ...
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सने त्यांच्या डिमर्जर योजनेची अंमलबजावणी करण्याची तारीख जाहीर केली आहे. कंपनीचा व्यावसायिक वाहन आणि प्रवासी वाहन व्यवसाय २ स्वतंत्र युनिट्समध्ये विभागला जाईल. ...