लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर - Marathi News | Maruti's empire in danger tata company has become the No.2 brand in the country tata overtaking Hyundai-Mahindra Just one step away from Maruti suzuki India check all details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर

या महिन्यात टाटाच्या कार विक्रीत तब्बल 47% एवढी वार्षिक वाढ झाली आहे. नुकत्याच जालेल्या GST सुधारणेमुळे कारांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या.... ...

टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या - Marathi News | Tata Capital IPO Opens Oct 6 Price Band, Lot Size, and Listing Date Revealed for ₹15,511 Cr Issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या

Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा आयपीओ लाँच होण्यास सज्ज असून गुंतवणूकदारांना ६ ऑक्टोबरपासून गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. ...

टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये - Marathi News | Indian Stock Market Opens Lower Sensex Dips Below 80,700 as Profit Booking Starts After RBI Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये

Share Market Latest Updates : बुधवारच्या वाढीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात पुन्हा एकदा घसरणीने झाली. ...

IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय - Marathi News | TCS Layoffs 12,000 Employees Face Job Cuts Over Skill Gaps, Up To 2 Years' Severance Offered | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

tcs layoffs 2025: टीसीएस सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. पण, कंपनी कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार भरपाई देणार आहे. ...

TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार - Marathi News | Big news for TATA Motors investors Demerger record date on 14 October investor get 1 share for 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार

Tata Motors Demerger: जाणून घ्या काय आहे टाटा मोटर्सचा प्लान आणि काय होणार गुंतवणूकदारांना फायदा. ...

जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... - Marathi News | Auto sector September 2025 Sale After GST Reforms: Maruti keeps touching the two lakh mark; Tata chokes, what about Mahindra, MG... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...

Auto sector September 2025 Sale After GST Reforms: जीएसटी कपात आणि सणांमुळे ऑटो क्षेत्रात बंपर विक्री! मारुती, महिंद्रासह इतर कंपन्यांनीही केली रेकॉर्डब्रेक विक्री. जाणून घ्या कोणत्या कंपनीने किती युनिट्स विकले. ...

GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत - Marathi News | After GST reduction Hyundai Exter is now the cheapest sunroof SUV in the country, competing with these cars; Know its features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत

Hyundai Exter S Smart या किंमतीच्या श्रेणीतील अनेक वाहनांना टक्कर देते. तिची थेट फाइट Tata Punch, Maruti Suzuki Fronx, Maruti Suzuki Ignis, Nissan Magnite, Renault Kiger, Citroen C3 आणि Hyundai Venue (बेस व्हेरिअंट) यांच्याशी आहे. ...

TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण - Marathi News | tech company tcs forced resignation layoffs controversy 30000 job cuts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात?

TCS Layoffs: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. ज्यांनी १० ते १५ वर्षे कंपनीसाठी काम केलं, त्यांनाही कोणतीही ठोस कारणं न देता एका क्षणात बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचं समोर येत आहे. ...