लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

'मी इंजिनिअरिंग सोडून आर्किटेक्ट बनलो, पण...'; रतन टाटांच्या मनावर आजही मोठे ओझे - Marathi News | 'I quit engineering and became an architect, but ...'; Ratan Tata feels bad today hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी इंजिनिअरिंग सोडून आर्किटेक्ट बनलो, पण...'; रतन टाटांच्या मनावर आजही मोठे ओझे

फ्यूचर आँफ डिझाईन अँण्ड कन्स्ट्रक्शन या विषयावर सोमवारी पार पडलेल्या एका वेबिनारमध्ये रतन टाटा यांनी संबोधित केले. ...

झोपड्यांमधील गोरगरीब जनता अन् त्यांच्या भवितव्याचा विचार करा; रतन टाटांचा सरकारला सल्ला - Marathi News | Shame on huts and their redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांमधील गोरगरीब जनता अन् त्यांच्या भवितव्याचा विचार करा; रतन टाटांचा सरकारला सल्ला

सुप्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचे परखड मत ...

CoronaVirus टाटाला कोरोनाचा जबरदस्त फटका; जग्वारचे उत्पादन बंद - Marathi News | CoronaVirus Tata Moters in trouble; Jaguar production stopped world wide hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus टाटाला कोरोनाचा जबरदस्त फटका; जग्वारचे उत्पादन बंद

कोरोना व्हायरसमुळे कंपनीला अनेक देशांमध्ये उत्पादन बंद करावे लागले आहे. यामुळे आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ५८ टक्क्यांची घसरण झाली आहे. ...

CoronaVirus: टाटा ट्रस्टकडून पुन्हा मदतीचा हात; अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य एअरलिफ्ट करणार - Marathi News | coronavirus Tata Trusts airlifting critical supplies for deployment across India kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: टाटा ट्रस्टकडून पुन्हा मदतीचा हात; अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य एअरलिफ्ट करणार

coronavirus कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी १५०० कोटींची मदत जाहीर केल्यानंतर पुन्हा टाटा सरसावले ...

रतन टाटा यांना 'भारतरत्न' देण्याच्या मागणीला जोर; ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा - Marathi News | Demand for 'Bharat Ratna' to be given to Ratan Tata; Millions support online petition mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रतन टाटा यांना 'भारतरत्न' देण्याच्या मागणीला जोर; ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा

कोरोना विषाणू विरोधातील लढ्यासाठी टाटा ट्रस्ट टाटा सन्सने १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. ...

बारामतीतील 'क्रोमा'च्या शोरूमला आग; लॉकडाऊनमुळे बंद होता - Marathi News | 'Chroma' showroom was set fire in Baramati hrb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील 'क्रोमा'च्या शोरूमला आग; लॉकडाऊनमुळे बंद होता

प्रशासनाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला  ...

Coronavirus: मुंबईच्या पंचतारांकित 'ताज' हॉटेलमधील 6 जणांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus: Corona infection infects 6 people in Mumbai's five-star Taj Hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईच्या पंचतारांकित 'ताज' हॉटेलमधील 6 जणांना कोरोनाची लागण

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठीी अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स जर आपल्या कुटुंबीयांसोबत राहिले तर त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना वेगळं राहण्याची गरज असते. ...

१५०० कोटींच्या दानानंतर टाटांनी उघडले 'ताज'चे दार; कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्यांचं स्वागत करणार! - Marathi News | coronavirus: Tata group open hotel doors for doctors who fight against corona virus BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५०० कोटींच्या दानानंतर टाटांनी उघडले 'ताज'चे दार; कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्यांचं स्वागत करणार!

सध्या अनेक डॉक्टर दिवस रात्र एक करून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. यापैकी अनेक डॉक्टरांना घरी जाणेही अशक्य झालेले आहे. अशा डॉक्टरांसाठी आता टाटा समूह पुढे सरसावला आहे. ...