ई श्रेणीतील कर्मचार्यांना आधीच कामावर बोलावले जात नाही. टाटा मोटर्स जमशेदपूर प्लांट, लखनऊ, पुणे, पंतनगर या सर्व कंपन्यांमध्ये हा आदेश प्रभावी होईल. ...
आर्थिक संकटाचा सामना करणार्या बऱ्याच कंपन्या एक तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहे, पण टीसीएसने यापैकी काहीही केलेले नसून उलट ती नव्या भरती करत आहे. ...
या वेळच्या बोलीची अंतिम मुदत ३१ आॅगस्टला संपणार आहे. आतापर्यंत फक्त टाटा समूहानेच एअर इंडिया खरेदीसाठी अधिकृत बोली लावली आहे. इतर कोणतीही कंपनी खरेदीसाठी पुढे आलेली नाही. ...
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे मदत देण्यात आली. ...