लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

एअर इंडियाला घरघर; कर्जाच्या ओझ्याखाली महाराजा पिचला - Marathi News | air india crisis explained what does future hold for Indias flag carrier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाला घरघर; कर्जाच्या ओझ्याखाली महाराजा पिचला

सरकारचे चुकलेले निर्णय, अकार्यक्षम व्यवस्थापन, भ्रष्टाचार यांचा प्रचंड मोठा फटका एअर इंडियाला बसला ...

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी टाटा, अदानींसह ४३ कंपन्या इच्छुक  - Marathi News | 43 companies including Tata and Adani interested in redevelopment of CSMT station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी टाटा, अदानींसह ४३ कंपन्या इच्छुक 

मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ऐतिहासिक स्थान असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्येही त्याचा समावेश आहे. ...

सीएसएमटी खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी सुरू; अदानी, टाटा शर्यतीत - Marathi News | Adani tata Interested In Buying Chhatrapati Shivaji Terminus Railway Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी सुरू; अदानी, टाटा शर्यतीत

सीएसएमटी लवकरच खासगी हातांमध्ये जाणार; रेल्वे मंत्रालयाकडून तयारी सुरू ...

शापूरजी पालनजी गु्रपचे शेअर्स तेजीत - Marathi News | Shapoorji Palanji Group shares rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शापूरजी पालनजी गु्रपचे शेअर्स तेजीत

मंगळवारी टाटा सन्सने सर्वाेच्च न्यायालयात आपण मिस्री कुटुंबाकडे असलेले टाटा सन्सनचे सर्व शेअर्स बाजारभावाने खरेदी करण्यास तयार असल्याचे सांगितले. ...

Kia Sonet लाँच; Maruti brezza, Tata Nexon ला टक्कर देणार, जाणून घ्या किंमत - Marathi News | Kia Sonet launched at Rs 6.71 lakh; will race Maruti brezza, Tata Nexon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kia Sonet लाँच; Maruti brezza, Tata Nexon ला टक्कर देणार, जाणून घ्या किंमत

Kia Sonet ला खासकरून भारतासाठी बनविण्यात आले आहे. ही कार आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील प्रकल्पामध्ये बनविण्यात आली आहे. इथूनच जगभरात ही कार पाठविली जाणार आहे. ...

टाटा ग्रुप्सला मिळालं नव्या 'संसद भवनाचं' कंत्राट, एवढ्या कोटीत उभारणार इमारत - Marathi News | Tata Group gets new Parliament building contract, Rs 862 crore in delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ग्रुप्सला मिळालं नव्या 'संसद भवनाचं' कंत्राट, एवढ्या कोटीत उभारणार इमारत

संसद भवनच्या नवीन इमारतीमध्ये काही मिनारच्या आकृतींचा समावेश करण्याचे बोलले जात होते. मात्र, देशाचा गौरव असललेल्या अशोक स्तंभाला अंतिम मान्यता मिळाली आहे. ...

‘टाटा’च्या मदतीने रुग्णालये कोरोनासाठी सज्ज - Marathi News | Hospitals ready for corona with the help of Tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टाटा’च्या मदतीने रुग्णालये कोरोनासाठी सज्ज

चारही रुग्णालयात गंभीर आजारांवर संपूर्ण उपचारांची व्यवस्था उभारण्यात आली आहे. ...

Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर - Marathi News | Launch of new variant of Tata Harrier; will fight MG Hector, Creta, Sonet | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर

टाटा मोटर्सने दणकट नेक्सॉनचे नवीन सनरुफवाले मॉडेल आणल्यानंतर लगेचच धाकड एसयुव्ही हॅरिअरचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. जाणून घ्या काय नवीन फिचर्स आले आहे. ...