लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

TATA लय भारी! यंदाच्या वर्षात ४० हजार फ्रेशर्सला TCS देणार नोकरी - Marathi News | India biggest private employer TCS will hire 40000 freshers this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA लय भारी! यंदाच्या वर्षात ४० हजार फ्रेशर्सला TCS देणार नोकरी

TCS hiring plan: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) यंदाच्या आर्थिक वर्षात ४० हजाराहून अधिक फ्रेशर्सना  महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या माध्यमातून नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मस्तच! TCS ला पहिल्या तिमाहीत तब्बल ९ हजार कोटींचा निव्वळ नफा; २८ टक्क्यांची मोठी वाढ - Marathi News | tcs net profit jumps 28 percent to rs 9008 crore in q1 of 2021 22 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! TCS ला पहिल्या तिमाहीत तब्बल ९ हजार कोटींचा निव्वळ नफा; २८ टक्क्यांची मोठी वाढ

TCS ला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ९ हजार ००८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेची 'टाटा मोटर्स'ला नोटीस; २५९ कोटींचा थकीत कर भरण्याचे दिले आदेश - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation notice to Tata Motors; Order to pay 259 crore of income tax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड महापालिकेची 'टाटा मोटर्स'ला नोटीस; २५९ कोटींचा थकीत कर भरण्याचे दिले आदेश

टाटा मोटर्सला महापालिकेने २५९ कर भरण्याची नोटीस दिली आहे. ...

Tata Group चा विक्रम, परदेशी कंपन्यांना दिली मात; 'ताज' बनला जगातील सर्वात मजबूत ब्रँड! - Marathi News | Tata Group's record, beating foreign companies; 'Taj' has become the strongest brand in the world! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Group चा विक्रम, परदेशी कंपन्यांना दिली मात; 'ताज' बनला जगातील सर्वात मजबूत ब्रँड!

टाटा ग्रूपच्या 'ताज' या प्रीमिअम हॉटेल ब्रँडनं जगातील मातब्बर कंपन्यांना मात दिली आहे. जगातील सर्वात मजबूत 'हॉटेल ब्रँड' म्हणून 'ताज हॉटेल्स'ला बहुमान मिळाला आहे ...

Made in India 5G: आता भारताकडे असेल स्वदेशी 5G; TATA समुहासोबत मिळून Airtel ची मोठी घोषणा - Marathi News | Airtel and Tata Group joins hands for 5G rollout made in india technology | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Made in India 5G: आता भारताकडे असेल स्वदेशी 5G; TATA समुहासोबत मिळून Airtel ची मोठी घोषणा

5G In India : Airtel आणि TATA समुहानं यासाठी भागीदारी केली आहे. जानेवारी २०२२ पासून एअरटेल या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याची शक्यता.  ...

TATA: बिग बास्केटनंतर टाटांच्या भात्यात आणखी एक मोठी कंपनी; 1MG खरेदीच्या तयारीला वेग - Marathi News | Tata Digital To Acquire Majority Stake in 1MG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA: बिग बास्केटनंतर टाटांच्या भात्यात आणखी एक मोठी कंपनी; 1MG खरेदीच्या तयारीला वेग

Tata 1MG deal: काही दिवसांपूर्वी कंपनीने म्हटले होते की, फिटनेस ब्रँड Curefit Healthcare मध्ये कंपनी 550 कोटी रुपये गुंतविणार आहे. ...

राज्यातील 419 आयटीआय कॉलेजचा कायापालट होणार, 'टाटा'च मदतीला येणार - Marathi News | 419 ITI colleges in the state will be transformed, only Tata will come to the rescue, sharad pawar tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 419 आयटीआय कॉलेजचा कायापालट होणार, 'टाटा'च मदतीला येणार

टाटा टेक्नॉलॉजी व सहयोगी उद्योजक यांच्या सहकार्यातून राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करणे व सहा उच्च श्रेणी केंद्र आणि तीन कृषिविषयक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. ...

टाटांच्या समूहात आता नवा भिडू; हुकूमी एक्का थेट मुकेश अंबानींना देणार धक्का? - Marathi News | Tata Acquires Majority Stake In Bigbasket Set Up Retail Clash With Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या समूहात आता नवा भिडू; हुकूमी एक्का थेट मुकेश अंबानींना देणार धक्का?

डिजिटल क्षेत्रात टाटा विस्तार करणार; रिटेल क्षेत्रात दिग्गजांना नामोहरम करण्याची तयारी ...