लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

Nitin Gadkari: टाटांच्या कार टेस्लापेक्षा कमी आहेत का...; नितीन गडकरींनी टेस्लाला फटकारले, टाटाची केली स्तुती  - Marathi News | Nitin Gadkari slammed Tesla production in China, praised Tata motors on Electric car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटांच्या कार टेस्लापेक्षा कमी आहेत का...; नितीन गडकरींनी फटकारले, टाटाची केली स्तुती 

Nitin Gadkari on Tesla and Tata Motors Electric car: टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी दोन महिन्यांपूर्वी भारतात सर्वाधिक इंपोर्ट ड्यूटी लावली जात असल्याचे म्हटले होते. तसेच ती कमी करावी असेही म्हटले होते. मस्क यांच्या या विधानावर गडकरी यांनी निशाना साधला ...

'व्हय महाराजा!' ६८ वर्षांनंतर Air India पुन्हा TATA कडे, सरकारची अधिकृत घोषणा - Marathi News | Sealed! Air India back to TATA after 68 years, official announcement of the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'व्हय महाराजा!' ६८ वर्षांनंतर Air India पुन्हा TATA कडे, सरकारची अधिकृत घोषणा

Air India TATA Group : सरकारकडून अधिकृत घोषणा. १८ हजार कोटींची कंपनीची सर्वाधिक बोली. ...

गुड न्यूज ! गुजरात अन् तामिळनाडूतील फोर्डचे बंद युनिट खरेदी करणार 'टाटा'  - Marathi News | Good news! Tata to buy Ford unit in Gujarat, Tamil Nadu, discussion continues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज ! गुजरात अन् तामिळनाडूतील फोर्डचे बंद युनिट खरेदी करणार 'टाटा' 

टाटा मोटर्सकडून तामिळनाडू आणि गुजरातमधील फोर्डचं युनिट विकत घेण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. जर हा व्यवहार झाला तर, टाटा हे अमेरिकेतील दुसरी कंपनी खरेदी करत आहेत. ...

रतन टाटा लवकरच अमित शाहंची भेट घेणार; नेमकी कशावर चर्चा होणार? जाणून घ्या - Marathi News | Ratan Tata to meet Amit Shah soon; What exactly will be discussed? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रतन टाटा लवकरच अमित शाहंची भेट घेणार; नेमकी कशावर चर्चा होणार? जाणून घ्या

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला जाणार ...

फोर्ड एक्झिटची घोषणा केली, महिन्याभरात टाटामध्ये उडी मारली; अनुराग मेहरोत्रांनी नोकरी बदलली - Marathi News | Ford India MD Anurag Mehrotra joins Tata Motors ofter ford Exit announcement | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोर्ड एक्झिटची घोषणा केली, महिन्याभरात टाटामध्ये उडी मारली; अनुराग मेहरोत्रांनी नोकरी बदलली

Anurag Mehrotra joins Tata Motors: फोर्ड इंडिया बंद करण्याची घोषणा केली तेव्हा अनुराग यांनी फोर्डच्या ग्राहकांशी संवाद साधला होता. तेव्हा काही लोकांच्या मनातील शंका त्यांनी दूर केल्या होत्या. ...

TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार  - Marathi News | TVS Motor, Tata Power in pact to create EV charging infrastructure in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार 

TVS Motor, Tata Power in pact to create EV charging infrastructure in India : या भागीदारीचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्पित इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे आहे. ...

अंबानी, अदानी आणि टाटा यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी NTPC ने बनवला मेगा प्लॅन - Marathi News | NTPC's mega plan to compete with Ambani, Adani and Tata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी, अदानी आणि टाटा यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी NTPC ने बनवला मेगा प्लॅन

NTPC's mega plan to compete with Ambani, Adani and Tata : 15 हजार कोटींचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कंपनी तीन सहाय्यक कंपन्यांना लिस्ट करण्यात येणार आहे.   ...

'एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही', पीयूष गोयल यांचं मोठं विधान - Marathi News | government has not taken any decision on air india so far says commerce minister piyush goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही', पीयूष गोयल यांचं मोठं विधान

piyush goyal : पीयूष गोयल सध्या Dubai Expo मध्ये भाग घेण्यासाठी दुबईत आहेत. येथील पत्रकारांशी पीयूष गोयल यांनी संवाद साधला. ...