जैन धर्मियांनाच नव्हे, तर धर्माबद्दल श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकासाठी आदरणीय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मुनी तरुण सागर. समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करण्यासाठी ते सुपरिचित होते. १ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचं निधन झालं. Read More
जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचे जैनधर्मीयांचे सिद्धक्षेत्र असलेल्या मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढेगिरी येथे येण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याबद्दल येथील जैन बांधवांसह संस्थानच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. ...
नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती. तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते ...
२००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती. ...
Jain Monk Tarun Sagar: सहावीत असताना तरुण सागर यांनी संत परंपरेचा स्वीकार केला होता आणि त्यामागची प्रेरणा ठरलं होतं, ते आचार्य पुष्पदन्तसागरजी महाराज यांचं एक वाक्य. ...
राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध होते. ‘लोकमत’मध्ये चातुर्मास कालावधीत महाराजांचे प्रवचन व विचारांचा सार असलेल्या लेखन सदराची ‘तरुणवाणी’ पुस्तिका काढण्यात आली. ...