जैन धर्मियांनाच नव्हे, तर धर्माबद्दल श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकासाठी आदरणीय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मुनी तरुण सागर. समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करण्यासाठी ते सुपरिचित होते. १ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचं निधन झालं. Read More
राष्ट्रसंत जैन मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या नावाने सेव्हन हिल उड्डाणपुलाखालील चौक विकसित करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला. ...
क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त ...
आयुष्यभर विश्वशांतीचा संदेश देताना अनुयायांना ‘कडवे प्रवचन’ सुनावणारे जैन मुनी आचार्य तरुणसागरजी महाराज सम्यक समाधीत कायमचे लीन झाले. शनिवारी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. ...
क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचा चातुर्मास कालावधीत कोल्हापूरकरांना तब्बल पाच महिन्यांचा सहवास लाभला. महाराजांनी दीक्षा घेतली त्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यावेळी कोल्हापूरकरांनी हा त्यांचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम भव्य प्रमाणात सा ...
क्रांतिकारी राष्ट्रसंत मुुनिश्री तरुणसागर महाराजांचे १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रात:काली ३.१८ वाजता सल्लेखनापूर्वक समाधी देहावसान झाले आहे. जैन मुनींची दिनचर्या प्रात: दोन वाजल्यापासून प्रतिक्रमणाने सुरू होते. मुनिश्रींची समाधी ३.१८ वाजता म्हणजेच श्रेष्ठ ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विश्वविख्यात क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचे यवतमाळातील प्रवचन ऐतिहासिक ठरले. तसेच या प्रवचनाने अनेकांचे आयुष्यच बदलून गेले. प्रभावी वाणीने आणि दैनंदिन जीवनातील दाखले देत महाराजांनी यवतमाळकरांना सन ...
समाजातल्या दांभिकतेवर कडवट प्रहार करणाऱ्या मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे हे शब्द आजही यवतमाळकरांच्या मनात ठसले आहेत. या विश्वविख्यात राष्ट्रसंताचे नवी दिल्लीत निधन झाले, अन् यवतमाळवासीयांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. ...