तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील चंपकलाल तर प्रेक्षकांना खूप आवडतात. चंपकलाल आणि जेठालाल या बाप-मुलातील केमिस्ट्री तर प्रेक्षकांना चांगलीच भावते. चंपकलाल हे मालिकेत वृद्ध गृहस्थ दाखवले आहे. त्यांचा नातूच आता कॉलेजमध्ये असल्याचे दाखवण्यात आले आह ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत डॉ. हाथीच्या भूमिकेत कोणत्याही कलाकाराला निर्मात्यांनी घेऊ नये असे प्रेक्षकांचे म्हणणे होते. पण शो मस्ट गो ऑन असे म्हटले जाते. त्यामुळे डॉ. हाथी यांच्या भूमिकेसाठी निर्माते काही कलाकारांचा विचार करत आहे. ...
डॉ. लकडावाला यांनी वजन कमी करण्याचे कवी कुमार आझाद यांना अनेकवेळा सांगितले होते. पण मी स्क्रीनवर जाडा दिसलो पाहिजे, त्यामुळे मी वजन कमी करू शकत नाही असे कवी यांनी डॉक्टरांना सांगितले होते. ...
आठ वर्षांपूर्वी कवी कुमार आझाद यांचे वजन 265 किलो होतो. त्यांना त्यावेळी चालायला देखील त्रास होत होता. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते सेटवरच कोसळले होते आणि त्यानंतर ते अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते. ...
कवी कुमार आझाद यांच्या अंत्ययात्रेला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. या मालिकेच्या टीमला यावेळी एक खूपच वाईट अनुभव आला. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकारांसाठी गेले काही दिवस खूपच वाईट आहेत असेच म्हणावे लागेल. कारण गेल्या महिन्याभरात या मालिकेच्या कलाकारांना अनेक दुखद धक्के मिळाले आहेत. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अय्यर म्हणजेच तनुज गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळत आहे. तनुज गेल्या काही दिवसांपासून मालिकेत विग घालताना दिसत आहे. तनुज मध्ये झालेला हा बदल त्याच्या चाहत्यांना लगेचच जाणवत आहे. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. त्यांचे सही बात है असे बोलणे तर प्रेक्षकांना खूपच आवडायचे. प्रेक्षक आता त्यांच्या लाडक्या कवी कुमार आझाद यांना नक्कीच मिस करणार आहेत. ...