लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

Good News..! 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये पुन्हा एकदा होणार दयाबेनची एन्ट्री - Marathi News | Good News ..! Dayaben's entry in 'Tarak Mehta Ka Ulta Chashma' will be again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News..! 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये पुन्हा एकदा होणार दयाबेनची एन्ट्री

सोनी सब वाहिनीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार असल्याचं समजतं आहे. ...

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सोनालिका जोशीचा हा लूक पाहून व्हाल खल्लास, पाहा फोटो - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Mrs Bhide aka Sonalika Joshi STUNS in new sizzling photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सोनालिका जोशीचा हा लूक पाहून व्हाल खल्लास, पाहा फोटो

सोनालिकाने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटमधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. ...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे बापूजी रिअल लाईफमध्ये आहेत कमालीचे रोमॅन्टिक, पाहा फोटो - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah actor amit bhatt aka bapuji unseen images | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे बापूजी रिअल लाईफमध्ये आहेत कमालीचे रोमॅन्टिक, पाहा फोटो

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अमित धोतर, सदरा आणि चष्मा लावून दिसतो.  पण ख-या आयुष्यात एकदम उलट एक ‘हँडसम मॅन’ आहे. ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीममध्ये होणार हा मोठा बदल... जाणून घ्या काय घडणार? - Marathi News | Jeenal Jain or palak sidhwani will replace nidhi bhanushali in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीममध्ये होणार हा मोठा बदल... जाणून घ्या काय घडणार?

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्याला दयाबेन आणि सोनू या दोन व्यक्तिरेखा पाहायला मिळत नाहीयेत. यापैकी आता एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. ...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम मुनमुन दत्ताला आला पॅनिक अटॅक, अर्ध्यावर सोडावा लागला ट्रेक - Marathi News | Taarak Mehta Actress Munmun Dutta Rescued From Mt Kilimanjaro Trek After Suffering Panic Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम मुनमुन दत्ताला आला पॅनिक अटॅक, अर्ध्यावर सोडावा लागला ट्रेक

मुनमुनने १२ हजार फुटांचा ट्रेक चढून पूर्णही केला. पण याचदरम्यान तिला पॅनिक अटॅक आला आणि अर्ध्या रस्त्यातून तिला परतावे लागले. ...

या गोष्टीला नकार दिला नसता तर आज जिवंत असते डॉ. हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद - Marathi News | Tarak Mehta Ka Ooltah Chashmah dr hathi aka kavi kumar azad was having weight problem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गोष्टीला नकार दिला नसता तर आज जिवंत असते डॉ. हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद

कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला होता. ...

कवी कुमार आझाद यांच्या निधनाला झाले वर्षं, त्यांची ही इच्छा कायम राहिली अपुरी - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dr. Hathi aka Kavi Kumar Azad wanted to make Bhojpuri film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कवी कुमार आझाद यांच्या निधनाला झाले वर्षं, त्यांची ही इच्छा कायम राहिली अपुरी

कवी कुमार आझाद यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. त्यांच्या निधनाने त्यांची एक इच्छा अपुरी राहिली होती.  ...

तारक मेहता का उल्टा चष्मामधील रिटाने मालिकेच्या दिग्दर्शकासोबतच केले आहे लग्न, पाहा तिचे हॉट फोटो - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Rita Reporter aka Priya Ahuja Rajda is a hottie in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चष्मामधील रिटाने मालिकेच्या दिग्दर्शकासोबतच केले आहे लग्न, पाहा तिचे हॉट फोटो

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रिटा प्रेक्षकांना खूपच कमी भागांत पाहायला मिळत असली तरी प्रेक्षकांची ती प्रचंड लाडकी आहे. ...